Crime News: भाडेतत्वावर घेतलेल्या वाहनाची परस्पर विक्री करुन रवींद्र कोळेकर या वाहन मालकाची फसवणूक करणाºया नितेश पाटील (३०, रा. ओवळा, ठाणे ) याला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. ...
Devendra Bhuyar News: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार पराभूत झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी काही अपक्ष आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप केला होता. ...
Spruha Joshi : स्पृहा जोशीबद्दल सगळेच जाणताच. पण तिचा ‘अहो’ अर्थात तिच्या नवऱ्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2014 साली दोघांचं लग्न झालं. या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. ...
Rape Case : अल्पवयीन मुलींनी त्यांच्या वडिलांसह आणखी दोन ते तीन जणांना नशेचे पदार्थ पाजून अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ...