लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

IND vs SA 2nd T20I Live Updates : दिनेश कार्तिकने ५ चेंडूंत २१ धावा कुटल्या, भारताने समाधानकारक पल्ला गाठला - Marathi News | IND vs SA 2nd T20I Live Updates : Dinesh Karthik was 9*(16) then 4,4,6,6,1 and finished on 30*(21), DK The Finisher takes India to 148 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिकने ५ चेंडूंत २१ धावा कुटल्या, भारताने समाधानकारक पल्ला गाठला

India vs South Africa 2nd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना भारताच्या धावसंख्येवर लगाम लावले. कर्णधार रिषभ पंत व उप कर्णधार हार्दिक पांड्या हे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. ...

Army Officer Feeding : ट्रेनमध्ये भुकेलेल्या चिमुकल्याला भरवताना दिसला भारतीय जवान, फोटो पाहून तुम्हीही ठोकाल सलाम - Marathi News | Army Officer Feeding : Photos of indian army officer feeding newborn baby goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदयस्पर्शी! ट्रेनमध्ये चिमुकल्याची भूक भागवताना दिसला भारतीय जवान; फोटो पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

Indian army officer feeding newborn baby : हा फोटो पाहून तुम्हीही भारतीय लष्कराच्या जवानांना सलाम ठोकाल. ...

‘मान्सून आला, महापूर येणार का ?’ - Marathi News | spacial article on Monsoon has come will there be a flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मान्सून आला, महापूर येणार का ?’

हवामान बदलाच्या परिणामांनुसार जोरदार पाऊस झाल्यास महापूर येणार आहेच. त्याचे पाणी अडणार आहे. नुकसान होणार आहे. कृष्णा खोऱ्यातील लोकांनीही ते ओळखले आहे. कारण सामान्य माणसांच्या हातात काही नाही. ...

शेतीच्या वादातून महिलेची गाेळ्या झाडून हत्या, दाेघांना पाेलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | woman murder in tugav halsi village in Bhalki taluqa, two accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतीच्या वादातून महिलेची गाेळ्या झाडून हत्या, दाेघांना पाेलिसांनी घेतले ताब्यात

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील भालकी तालुक्यातील तुगाव हालसी गावात ही घटना घडली आहे. ...

'तिने संसार मोडला...' भिंतीवर सुसाईड नोट लिहून पत्नीने घेतला गळफास - Marathi News | 'Women who stays in kota broke my house ...' The wife wrote a suicide note on the wall and choked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तिने संसार मोडला...' भिंतीवर सुसाईड नोट लिहून पत्नीने घेतला गळफास

Suicide Case : मुलगा न्यायालयात पतीविरुद्ध साक्षीदार होईल, असेही लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

IND vs SA 2nd T20I Live Updates : रिषभ पंत Wide बॉलवर विकेट देऊन बसला, हार्दिक पांड्याचा त्रिफळा उडाला; भारताचा निम्मा संघ माघारी परतला - Marathi News | IND vs SA 2nd T20I Live Updates : Wayne Parnell castles Hardik Pandya for 9, Shreyas Iyer departs for 40, India 5 down for 98, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत Wide बॉलवर विकेट देऊन बसला, हार्दिक पांड्याचा त्रिफळा उडाला; निम्मा संघ माघारी परतला

India vs South Africa 2nd T20I Live Updates : इशान किशनने पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. पण, अन्य फलंदाजांनी निराशाजनक कामगिरीचा कित्ता गिरवला. ...

"तर मी MS धोनीचं डोकं..."; दिनेश कार्तिक मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये स्पष्टच बोलला! - Marathi News | Dinesh Karthik opens up about MS Dhoni mind games in bcci interview video team India likes dislikes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तर मी MS धोनीचं डोकं..."; दिनेश कार्तिक व्हिडीओमध्ये स्पष्टच बोलला!

धोनी आणि कार्तिक फार सामने एकत्र खेळले नाहीत ...

'दंगेखोरांना रिटर्न गिफ्ट'; भाजप आमदारानं ट्विट केला यूपी पोलीसचा हा व्हायरल VIDEO - Marathi News | Return gift to rioters BJP MLA shalab mani tripathi tweeted UP police viral VIDEO police brutally thrash accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दंगेखोरांना रिटर्न गिफ्ट'; भाजप आमदारानं ट्विट केला यूपी पोलीसचा हा व्हायरल VIDEO

UP police Rioters Beaten Video: भाजप आमदार त्रिपाठी यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन पोलीस कर्मचारी एका गटाला काठीने मारताना दिसत आहेत. ...

Ranchi Voilence : माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या?, त्याचा दोष काय?; आईचा संतप्त सवाल - Marathi News | Ranchi Voilence: Why did my only child get shot ?, what's his fault ?; Mother's angry question | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या?, त्याचा दोष काय?; आईचा संतप्त सवाल

Ranchi Violence: या दोघांनाही गोळी लागल्याने रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते अमोल व्ही होमकर यांनी रांची हिंसाचारात 2 मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.  ...