लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आदित्य ठाकरेंचं मत अवैध ठरता ठरता वाचलं! ऐनवेळी घोळ लक्षात आला अन्...; नेमकं काय घडलं वाचा... - Marathi News | rajya sabha election 2022 aditya thackeray got not stamp election ballot paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचं मत अवैध ठरता ठरता वाचलं! ऐनवेळी घोळ लक्षात आला अन्...; नेमकं काय घडलं वाचा...

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान सुरू असून महाराष्ट्रातील सहा जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ...

'सारखं भरून आलं तर कसं चालेल बरं'; लहानपणीच्या आठवणीत रममाण झालेली सोनाली भावुक - Marathi News | marathi actress sonali kulkarni share her childhood memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारखं भरून आलं तर कसं चालेल बरं'; लहानपणीच्या आठवणीत रममाण झालेली सोनाली भावुक

Sonali kulkarni :सोनाली एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे तिचं बालपण सर्वसामान्य मुलांप्रमाणेच गेलं आहे. ...

Maruti Ertiga CNG घेण्याच्या विचारात आहात?, पाहा किती करावं लागेल डाऊनपेमेंट, किती असेल ईएमआय; पाहा डिटेल्स - Marathi News | want to buy Maruti suzuki Ertiga CNG variant see how much down payment as per car dekho emi calculator has to be made how much will be EMI See details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti Ertiga CNG घेण्याच्या विचारात आहात?, पाहा किती करावं लागेल डाऊनपेमेंट, किती असेल ईएमआय; पाहा डिटेल्स

Maruti Ertiga LXI CNG Car Loan EMI Down Payment: मारूती सुझुकीची अर्टिगा ही कार सर्वात लोकप्रिय कार्सपैकी एक आहे. इतकंच नाही तर कंपनीचं याची लोकप्रियता पाहता ती सीएनजी व्हेरिअंटमध्येही लाँच केली होती. ...

Rajya Sabha Election 2022: उद्धव ठाकरेंवर नाराजी! मिलिंद नार्वेकरांचा एक फोन अन् आमदार मतदानाला आले - Marathi News | rajya sabha election 2022 ncp mla dilip mohite patil statement on milind narvekar and ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंवर नाराजी! मिलिंद नार्वेकरांचा एक फोन अन् आमदार मतदानाला आले

Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांनी मध्यस्थी केली. नेमके काय घडले? जाणून घ्या... ...

कोणती बँक इलेक्ट्रिक कारसाठी अत्यंत कमी व्याजावर देतेय कर्ज? जाणून घ्या... - Marathi News | personal finance electric car loan sbi electric vehicle loans green car loans electric vehicles interest rates | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कोणती बँक इलेक्ट्रिक कारसाठी अत्यंत कमी व्याजावर देतेय कर्ज? जाणून घ्या...

Green Car Loan SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे, देशातील ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी परवडणाऱ्या व्याजदरावर इलेक्ट्रिक कारसाठी कर्ज देखील देत आहे. ...

Ranji Trophy 2022 : पश्चिम बंगालच्या क्रीडा मंत्र्याची कमाल, रणजी करंडक स्पर्धेत शतकी खेळी, पहिल्या डावातही केलेल्या ७३ धावा - Marathi News | The West Bengal Sports Minister Manoj Tiwary scored 100 runs in 152 balls  (14x4, 1x6) Bengal 236/5, has now scored a fifty in each innings in the Ranji Trophy quarterfinal  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पश्चिम बंगालच्या क्रीडा मंत्र्याची कमाल, रणजी करंडक स्पर्धेत शतकी खेळी, पहिल्या डावात ७३ धावा

Ranji Trophy 2022 : बंगालच्या संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. ...

आजरा साखर कारखाना बेअरींग चोरीप्रकरण: प्रभारी कार्यकारी संचालकासह पाच जणांना अटक - Marathi News | Ajra Sugar Factory Bearing Theft Case, Five Arrested, Including Executive Director In Charge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा साखर कारखाना बेअरींग चोरीप्रकरण: प्रभारी कार्यकारी संचालकासह पाच जणांना अटक

कारखान्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना बेअरींग चोरी प्रकरणी अटक झाल्यामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ ...

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची नवी दयाबेन ‘ही’ तर नाही? अभिनेत्रीनं दिली हिंट? - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah kundali bhagya actress shraddha arya mimic dayaben | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची नवी दयाबेन ‘ही’ तर नाही? अभिनेत्रीनं दिली हिंट?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : एका अभिनेत्रीनं दयाबेन स्टाईलमध्ये व्हिडीओ शेअर केल्यानं तीच नवी दयाबेन असणार, असं म्हटलं जातंय. ही अभिनेत्री कोण? ...

भारतात मिनी कोरोना लाटेची दाट शक्यता!, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांचं मोठं विधान; वेगानं पसरतोय विषाणू - Marathi News | world health organization said corona mini panademic in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात मिनी कोरोना लाटेची दाट शक्यता!, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांचं मोठं विधान; वेगानं पसरतोय विषाणू

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिकांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...