Girl Fighting Video: सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही तरूण एका तरूणीची छेड काढतात. पण तरूणी या तरूणांना सडेतोड उत्तर देते. ...
BSNL: गेल्या काही दिवसांमध्ये खासगी टेलिकॉमक कंपन्यांकडून सातत्याने आपल्या टॅरिफ प्लॅन्सच्या किमतींमध्ये वाढ केली जात आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएल अशी एकमेव टेलिकॉम कंपनी आही जी अगदी कमी किमतीमध्ये चांगले प्लॅन्स ग्राहकांना ऑफर करत आहे. ...
विराट कोहलीला खराब फॉर्म सतावत आहे.. 2019पासून त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. त्यात आता पाकिस्तानच्या फलंदाजांकडून त्याला धक्के मिळत आहेत. ...
यावेळी आदित्य ठाकरेंचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. तर, फुलांची उधळणही त्यांच्यावर झाली. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...
Sai pallavi: साई पल्लवी एकमेव अशी अभिनेत्री आहे जी तिच्या साधेपणामुळे चर्चेत येत असते. अलिकडेच तिने एका मुलाखतीत लहान कपडे परिधान न करण्याविषयी भाष्य केलं आहे. ...
Snake Viral Video : जॉर्जियाला राहणारे टॉम यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात एक खतरनाक साप आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या सापाला गिळत आहे. हा व्हिडीओ जॉर्जिया डिपार्टमेंट ऑफ नॅच्युरल सोर्सेसकडून शेअर करण्यात आला आहे. ...