लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट मोफत वीज; पहिल्याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, जाणून घ्या... - Marathi News | Punjab Bhagwant Mann Govt First Budget,finance minister harpal cheema said free electricity to the people of the state from july 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट मोफत वीज; पहिल्याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, जाणून घ्या...

Punjab Bhagwant Mann Govt First Budget : हरपाल सिंग चीमा म्हणाले की, 1 जुलैपासून दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ...

संजय राऊतांनी पोकळ धमक्या दुसऱ्यांना द्याव्यात; श्रीकांत शिंदेंनी ठणकावलं - Marathi News | Eknath Shinde Revolt: Sanjay Raut should give hollow threats to others; Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊतांनी पोकळ धमक्या दुसऱ्यांना द्याव्यात; श्रीकांत शिंदेंनी ठणकावलं

कोर्टातली लढाई आम्ही चांगल्याप्रकारे जिंकू, सगळे आमदार एकत्र बसून पुढचे निर्णय घेतील असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. ...

Shivsena: गुलाबराव पाटलांना दे धक्का, मंत्रीमंडळातील पाणीपुरवठा खातं आता अनिल परबांकडे - Marathi News | Shivsena: Give a push to Gulabrao Patil, to Anil Parban, water supply department in the cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुलाबराव पाटलांना दे धक्का, मंत्रीमंडळातील पाणीपुरवठा खातं आता अनिल परबांकडे

गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा खातं हे आता अनिल पुरवठा यांच्याकडे देण्यात आलं आहे.  ...

पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंकडे आणखी एक खातं; फेरवाटपात CM कडून अतिरिक्त जबाबदारी - Marathi News | Environment Tourism Minister Aditya Thackeray got another ministry Additional responsibilities from the CM maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंकडे आणखी एक खातं; फेरवाटपात CM कडून अतिरिक्त जबाबदारी

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. ...

व्यक्तीच्या पोटात सापडली 233 नाणी, बॅटरी, चुंबक अन् खिळे; एक्स-रे पाहून डॉक्टर 'कोमात' - Marathi News | Nails, coins and glass found in man’s stomach, Doctor Shocked | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्यक्तीच्या पोटात सापडली 233 नाणी, बॅटरी, चुंबक अन् खिळे; एक्स-रे पाहून डॉक्टर 'कोमात'

जेव्हा डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टरही हैराण झाले. बालपणी या व्यक्तीने पोटात अशी काही वस्तू जमा करून ठेवल्या होत्या, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.  ...

मोठी बातमी! शिंदेसेनेत गेले पाच मंत्री, चार राज्यमंत्री; मुख्यमंत्र्यांनी विश्वासू शिलेदारांकडे सोपवली खाती - Marathi News | rebel ministers works transferred by the Chief Minister uddhav thackeray to other ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांचं मुख्यमंत्र्यांकडून फेरवाटप, कुणाकडे कोणतं खातं दिलं पाहा

अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ...

'मै हु डॉन'; बंडखोरांना चकवा देणाऱ्या शिवसेना आमदार उदयसिंग राजपूतांनी धरला ठेका - Marathi News | 'I'm Don'; Shiv Sena MLA Uday Singh Rajput, who has been mischief the rebels, dances on bollywood song in Marriage ceremony at kannad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मै हु डॉन'; बंडखोरांना चकवा देणाऱ्या शिवसेना आमदार उदयसिंग राजपूतांनी धरला ठेका

महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फुट पाडत वेगळा गट स्थापन केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ...

एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचं फेरवाटप  - Marathi News | Shiv Sena leader Eknath Shinde's Department has been handed over to Shiv Sena MLA Subhash Desai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचं फेरवाटप 

मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल, अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

मद्यपान करत नसाल तरीही रोजच्या खाण्यातल्या ४ पदार्थांमुळे खराब होऊ शकतं लिव्हर - Marathi News | Worst Food For Liver : 4 common foods which are not good for liver health and leads to damage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या खाण्यातल्या ४ पदार्थांमुळे खराब होतं लिव्हर; वेळीच तब्येत सांभाळा

Worst Food For Liver : असंतुलित जीवनशैली  तुमच्या यकृताला नुकसान पोहोचवू शकते. ...