लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोल्हापूर: वारणा, कडवी नदीचे पाणी पात्राबाहेर; पूरपरिस्थितीचा धोका - Marathi News | The water of Varna, Kadvi river in Kolhapur district is out of character; Risk of flooding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: वारणा, कडवी नदीचे पाणी पात्राबाहेर; पूरपरिस्थितीचा धोका

नदीकाठच्या कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थंलातरीत होण्याच्या सूचना ...

Virat Kohli, IND vs ENG 2nd T20I Live Updates : विराट कोहली ५ महिन्यानंतर आला अन् १ धाव करून बाद झाला; डेवीड मलानने भन्नाट कॅच घेतला, Video - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates : Virat Kohli gets out for 1, An excellent catch from Dawid Malan, Richard Gleeson picks up his third, India 3/61, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ५ महिन्यानंतर आला अन् १ धाव करून बाद झाला; डेवीड मलानने भन्नाट कॅच घेतला, Video

India vs England 2nd T20I Live Updates : पाच महिन्यानंतर विराट कोहली ट्वेंटी-२० क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला. रिषभ फटकेबाजी करत असल्याने तो बचावात्मक खेळत होता. पण, ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना मोदींचं पुस्तक भेट, तर फडणवीसांना 'जादू की झप्पी' - Marathi News | Eknath Shinde: Modi's book gift to CM by Vinod Tawde, Devendra Fadnavis gets 'Jadu Ki Jhappi' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांना मोदींचं पुस्तक भेट, तर फडणवीसांना 'जादू की झप्पी'

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुंबईपुत्र विनाद तावडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली. ...

Rohit Sharma, IND vs ENG 2nd T20I Live Updates : रोहित शर्माची विक्रमी कामगिरी; पण, ३४ वर्षीय रिचर्ड ग्लीसनने दिले तीन धक्के, विराट कोहली पुन्हा फेल, Video - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates : Rohit Sharma becomes the first Indian to complete 300 fours in T20I, Rohit, Virat Kohli & Rishabh pant, Three big wickets for Richard Gleeson in his first spell in T20I cricket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची विक्रमी कामगिरी; पण, ३४ वर्षीय रिचर्ड ग्लीसनने दिले तीन धक्के, विराट कोहली पुन्हा फेल

India vs England 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व रिषभ पंत या जोडीने भारताला दमदार सुरुवात करून दिली खरी, परंतु ३४ वर्षीय पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसन ( Rischard Gleeson) याने भारताला धक्के दिले ...

Rohit Sharma IND vs ENG 2nd T20: टीम इंडियात 'होलसेल' बदल; रोहित शर्माही विसरला खेळाडूचं नावं - Marathi News | Team India make 4 changes wholesale twist Rohit Sharma forgot name of Rishabh Pant after Virat Bumrah Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 2nd T20: टीम इंडियात 'होलसेल' बदल; रोहितही विसरला खेळाडूचं नावं

विराट, बुमराह, पंत, जाडेजा संघात परतले ...

अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील महिलेचा मृत्यू; १५ मिनिटांपूर्वीच झाले होते व्हिडिओ कॉलवर बोलणे - Marathi News | amarnath cloudburst Woman dies in Amarnath accident; Speaking on a video call was done 15 minutes ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील महिलेचा मृत्यू; १५ मिनिटांपूर्वीच झाले होते व्हिडिओ कॉलवर बोलणे

ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली... ...

मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | I called Aditya Thackeray and left; Rebel MLA Yogesh Kadam made it clear | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं

अनिल परब यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून माझे अस्तित्व संपवण्यासाठी गेले सहा महिने माझे खच्चीकरण केले. ...

..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास - Marathi News | Traffic resumes from Parashuram Ghat on Mumbai-Goa National Highway, The transporters, who had been stranded for four days, breathed a sigh of relief | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळत असल्याने चार दिवसापासून हा मार्ग बंद केला होता. ...

दिलासादायक बातमी! महागाई काही दिवसांचीच पाहुणी, होणार कमी; आरबीआय गव्हर्नरांचा दावा - Marathi News | Good News: Inflation expected to cool down from October, 2022, says RBi Governor Shaktikanta Das | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिलासादायक बातमी! महागाई काही दिवसांचीच पाहुणी, होणार कमी; आरबीआय गव्हर्नरांचा दावा

Shaktikanta Das on Inflation संपूर्ण जगात महागाई दरात वाढ होत आहे. त्याच वेळी, जागतिक व्यापारात घट झाली आहे. यामुळे ज्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत, अशा गोष्टींवर महागाईचा प्रभाव दिसू शकतो. ...