लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महाराष्ट्रासाठी ११ आणि १२ जुलै खूप महत्वाचे; दोन महत्वाचे प्रश्न सुटणार? - Marathi News | July 11 and 12 are very important for Maharashtra; Eknath Shinde Rebel-Shivsena and OBC imperical data Reservation Two important questions will be answered by supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रासाठी ११ आणि १२ जुलै खूप महत्वाचे; दोन महत्वाचे प्रश्न सुटणार?

दोन्ही गट आपणच अधिकृत असल्याचे सांगत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील दोन राजकीय प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.  ...

जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा - Marathi News | Jai Jai Ramakrishna Hari ... Best wishes from PM Modi to Warkari devotees for Ashadhi Ekadashi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पत्र पाठवून वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Elena Rybakina, Wimbledon Final : मॉक्सोत जन्मलेल्या २३ वर्षीय एलेना रिबाकिनाने कजाकस्तानसाठी रचला इतिहास! - Marathi News | Kazakhstan's Elena Rybakina comes back from a set down to beat Tunisian World No. 2 Ons Jabeur 3-6, 6-2, 6-2 to win her maiden Grand Slam title at Wimbledon | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :मॉक्सोत जन्मलेल्या २३ वर्षीय एलेना रिबाकिनाने कजाकस्तानसाठी रचला इतिहास!

Elena Rybakina, Wimbledon Final : मॉस्कोत जन्मलेल्या परंतु २०१८ पासून कजाकस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एलेना रिबाकिनाने शनिवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इतिहास रचला. ...

Pandhrpur Wari; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा; एकनाथ शिंदे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर - Marathi News | Pandhrpur Wari; Government Mahapuja at the hands of the Chief Minister; Eknath Shinde on Solapur district tour | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandhrpur Wari; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा; एकनाथ शिंदे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर

सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; पंढरपुरात १० लाख भाविक दाखल ...

ना आयफोन, ना वनप्लस! स्वदेशी मोबाईल वापरू लागले मोदी सरकारचे मंत्री  - Marathi News | No iPhone, no OnePlus! state Ministers of Modi government Rajiv chandrashekhar started using indian mobile of Lava Agni 5G | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ना आयफोन, ना वनप्लस! स्वदेशी मोबाईल वापरू लागले मोदी सरकारचे मंत्री 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकलसारख्या मोहिमा राबविल्या आणि या कंपन्य़ा पुन्हा एकदा उभारी घेऊ लागल्या आहेत. ...

IND vs ENG 2nd T20I Live Updates : टीम इंडियाची गाडी घसरली, ३४ वर्षीय गोलंदाजांनी वाट लावली; रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा करून लाज वाचवली  - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates : Chris Jordan - 4/27, Richard Gleeson - 3/15; Ravindra Jadeja scored 46 runs in 29 balls, India set 171 target to England  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची गाडी घसरली, ३४ वर्षीय गोलंदाजांनी वाट लावली; रवींद्र जडेजाने लाज वाचवली

ग्लीसनने ४-१-१५-३ अशी कामगिरी केली, तर जॉर्डनने ४-०-२७-४ अशी सुरेख कामगिरी करताना भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली नाही. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.  ...

उल्हासनगरात रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले, पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | In Ulhasnagar, an auto rickshaw driver robbed a passenger and lodged a case with the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले, पोलिसांत गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं- ५ गणेशनगरात राहणारे लक्ष्मण साबळे हें रात्री ११ वाजता आटो रिक्षाने दूध नाका वरून घरी जात होते ...

Pandhrpur Wari; काय हा रिंगण... काय हा पाऊस... काय ही गर्दी..सगळे ओकेच हाय की... - Marathi News | Pandhrpur Wari; What is this arena ... What is this rain ... What is this crowd..Everything is ok ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandhrpur Wari; काय हा रिंगण... काय हा पाऊस... काय ही गर्दी..सगळे ओकेच हाय की...

आषाढी वारीतील संवाद- पावसाच्या सरीने चिंब झाले वारकरी ...

Virat Kohli, IND vs ENG 2nd T20I Live Updates : OMG! टीम इंडियाचा निम्मा संघ ४० धावांत तंबूत परतला, इंग्लंडच्या गोलंदाजांनी मोठा धक्का दिला, Video  - Marathi News | IND vs ENG 2nd T20I Live Updates : from 0/49 to 5/89, India loss five wickets in just 40 runs, Richard Gleeson take 3 & chris jorden take 2 wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG! टीम इंडियाचा निम्मा संघ ४० धावांत तंबूत परतला, इंग्लंडच्या गोलंदाजांनी मोठा धक्का दिला, Video 

India vs England 2nd T20I Live Updates : ३४ वर्ष व २१९ दिवस वय असलेला ग्लीसन हा इंग्लंडकडून पदार्पण करणारा तिसरा वयस्कर खेळाडू आहे. पण, त्यानेच टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले. ...