मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पुण्यातील गणेश मंडळांच्या जय्यत तयारीला सुरुवात ...
Deep amavasya 2022 Kankiche Dive Recipe : दीप अमावस्या किंवा दिव्याची आवस, त्यासाठी खास गव्हाच्या पिठाचे किंवा बाजरीच्या पिठाचे दिवे करतात. कणकेचे गुळ घालून दिवे करण्याची ही पाहा पारंपरिक पद्धत. ...
China Role in Indias 5G Service: फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव नुकताच पार पडला आहे. देशातील चार कंपन्यांनी यात भाग घेतला होता. परंतू, यानंतर चीनला जबरदस्त हादरा बसला आहे. ...
या दोन दिवसांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रावरील तांत्रिक दुरुस्ती तसेच व्हॉल्व्ह बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. ...
IND vs WI T20I Series : इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांती घेऊन रोहित टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाला आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत त्याच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ...
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीसमोरील अडचणी आता आणखी वाढू लागल्या आहेत. ...
पीडित कुटुंबाने सिल्लोड ग्रामीण पोलीस व मानवी हक्क आयोगाकडे मंगळवारी तक्रार केली आहे. ...
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार आहे, त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. ...
बब्बर खालसाचा कुख्यात दहशतवादी रिंधा आणि त्याचा साथीदार दिलप्रीत सिंघ या दोघांनी मन्नु याची हत्या केली होती. ...
Utkarsh Shinde: उत्कर्षने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करत अलिबागमध्ये आलेला भन्नाट अनुभव शेअर केला आहे. ...