लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Arpita Mukherjee : टॉयलेटमध्ये खजिना! 29 कोटी कॅश, 5KG सोनं; कॅश क्वीनच्या नव्या ठिकाणावर नोटा मोजायला लागले 10 तास - Marathi News | west bengal Arpita Mukherjee ed recovered 29 crore cash from toilet of flat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉयलेटमध्ये खजिना! 29 कोटी कॅश, 5KG सोनं; कॅश क्वीनच्या नव्या ठिकाणावर नोटा मोजायला लागले 10 तास

गेल्या 5 दिवसांपूर्वीच ED ला अर्पिताच्या एका फ्लॅटमधून 21 कोटी रुपये रोख आणि काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. ...

काय सांगता... तेलाची बाटली द्या, बिअरची बाटली घ्या! - Marathi News | Give a bottle of oil, take a bottle of beer! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता... तेलाची बाटली द्या, बिअरची बाटली घ्या!

युरोपात सध्या खाद्यतेलाची टंचाई सुरू आहे. त्यातही सूर्यफुलाच्या तेलाची. ...

समाजाप्रती अनोखी संवेदना: मुलींच्या वसतिगृहासाठी अभय नेवगी यांच्याकडून 'बालकल्याण'ला ५० लाख - Marathi News | positive news 50 lakhs to bal kalyan from abhay nevagi for ladies hostel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समाजाप्रती अनोखी संवेदना: मुलींच्या वसतिगृहासाठी अभय नेवगी यांच्याकडून 'बालकल्याण'ला ५० लाख

संकुलाच्या ७४ व्या वर्धापनदिन सोहळ्यात शनिवारी देणगीचा धनादेश ते संस्थेकडे सुपूर्द करणार आहेत. ...

Tomato Fever : सावधान! कोरोना पाठोपाठ 'टोमॅटो फिव्हर'चा कहर; 5 वर्षांखालील मुलांवर करतो अटॅक, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | the risk of Tomato Fever increased between corona monkeypox these 10 symptoms seen in children | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सावधान! कोरोना पाठोपाठ 'टोमॅटो फिव्हर'चा कहर; 5 वर्षांखालील मुलांवर करतो अटॅक, 'ही' आहेत लक्षणं

Tomato Fever : कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका असतानाच आता आणखी एका गंभीर आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. ...

"हे असं शहर ज्याचा मूड गर्लफ्रेंडपेक्षा वेगाने बदलतो"; भाजप नेत्याच्या विधानाने रंगली चर्चा - Marathi News | Nagaland BJP state president Temjen Imna Along shared the photo on Twitter with a funny caption  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"हे असं शहर ज्याचा मूड गर्लफ्रेंडपेक्षा वेगाने बदलतो", भाजप नेत्याची रंगली चर्चा 

नागालॅंडचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तेमजेन इमना आपल्या बोलण्याच्या अनोख्या शैलीमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. ...

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’च्या घराचे फोटो लिक? यंदा काय असणार थीम? - Marathi News | Salman Khan show Bigg Boss 16 house photo leak theme revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’च्या घराचे फोटो लिक? यंदा काय असणार थीम?

Bigg Boss 16 : होय, ‘बिग बॉस 16’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक भाग घेतील, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण हो, बीबी हाऊस आतून कसं दिसणार? यावेळी या शोची थीम काय असणार? याचा खुलासा मात्र झाला आहे. ...

ED ला मला अटक करायचीय, मी बाहेर राहिलो तर...; संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | ED wants to arrest me; Serious accusation of shivsena mp Sanjay Raut on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED ला मला अटक करायचीय, मी बाहेर राहिलो तर...; संजय राऊतांचा गंभीर आरोप

या देशातील ड्रग्स रॅकेट, हवाला रॅकेट, भ्रष्टाचार यावर कारवाई करण्यासाठी ईडीचे अधिकार आहे. परंतु त्याचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांवर केला जात आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ...

Railway Concession to Senior Citizen: ज्येष्ठांसाठी रेल्वे तिकीट सवलत पुन्हा सुरु होणार, पण नियम, अटी बदलणार; केंद्राच्या मनात काय? - Marathi News | Railway Concession to Senior Citizen: will resume but the rules and age conditions will change; What does the center have in mind? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठांसाठी रेल्वे तिकीट सवलत पुन्हा सुरु होणार, पण नियम, अटी बदलणार; केंद्राच्या मनात काय?

रेल्वेने कोरोनामध्ये वरिष्ठ नागरिकांना देण्यात येत असलेली तिकीटातील सवलत रद्द केली होती. कोरोना गेला तरी रेल्वेने ही सवलत सुरु करण्याचे नाव काढले नव्हते. ...

चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी - Marathi News | heavy rain in chalisgaon water entered many houses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी

बुधवारी रात्री चाळीसगाव आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. ...