लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी धरणे - Marathi News | Dharane to regulate encroachments on Gayran land | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी धरणे

रेणापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन ...

दोन महिने बेडवर पडून राहण्यासाठी नासा देतेय लाखो रुपये; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? - Marathi News | nasa recruited volunteers to spend two months in bed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन महिने बेडवर पडून राहण्यासाठी नासा देतेय लाखो रुपये; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

नासाने काही महिन्यापूर्वी एक शोध सुरू केला होता. आर्टिफिशियल ग्रॅव्हीटी मानवी शरीरावर काय परिणाम करतात, याचा हा शोध सुरू होता. यासाठी नासाने काही लोकांची भरती केली होती.  ...

Sangli News: क्वाडलाइन स्थानक मिरजेतच होणार - Marathi News | Miraj Junction Quadline station will be located at Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: क्वाडलाइन स्थानक मिरजेतच होणार

लोंढा-मिरज-पुणे या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या प्रस्तावित मिरज जंक्शन क्वाडलाइनला सुरुवात होणार ...

Prasad Oak : काय करायचं या अशा लोकांचं ??, प्रसाद ओकने विचारला प्रश्न; लोक म्हणाले-आता काय... - Marathi News | Dharmaveer actor Prasad Oak new comedy video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad Oak : काय करायचं या अशा लोकांचं ??, प्रसाद ओकने विचारला प्रश्न; लोक म्हणाले-आता काय...

Prasad Oak : प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. जो काहीवेळातच व्हायरल झालाय. ...

"खर्गे केवळ पक्ष चालवण्यासाठी. पण काँग्रेसचं नेतृत्व…’’, सलमान खुर्शिद यांच्या विधानाने नवा वाद    - Marathi News | "Kharge is just to run the party. But Congress leadership...'', Salman Khurshid's statement created a new controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''खर्गें केवळ पक्ष चालवण्यासाठी. पण काँग्रेसचं नेतृत्व…’’, खुर्शिद यांच्या विधानाने नवा वाद   

Salman Khurshid: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे केवळ पक्ष चालवण्यासाठी आहेत. मात्र काँग्रेसचे नेते नेहमी गांधी कुटुंबीयच राहील, असं विधान सलमान खुर्शिद यांनी केलं आहे. या विधानावरून भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

जिलेटीनने हॉटेल उडवून देण्याची धमकी, सोलापुरात रिक्षाचालकावर गुन्हा - Marathi News | Threatened to blow up hotel with gelatin, crime against rickshaw puller in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिलेटीनने हॉटेल उडवून देण्याची धमकी, सोलापुरात रिक्षाचालकावर गुन्हा

ही घटना १५ ते २६ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...

७ वर्षांनंतर भारतीय संघाला मिळू शकतो परदेशी प्रशिक्षक; BCCIने दिले संकेत, राहुल द्रविड यांचं काय? - Marathi News | It has been reported that the BCCI is also looking for a replacement for Indian team coach Rahul Dravid. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७ वर्षांनंतर भारतीय संघाला मिळू शकतो परदेशी प्रशिक्षक; BCCIने दिले संकेत, द्रविड यांचं काय?

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा पर्याय देखील बीसीसीआय शोधत असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

Tunisha Sharma Note: तुनिषाने आत्महत्या केलेल्या मेकअप रूममध्ये सापडला कागदाचा तुकडा, नेमकं काय लिहिलंय त्यावर? - Marathi News | Note Recovered From Set Where TV Actor Tunisha Sharma Died Tunisha Sharma Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषाने आत्महत्या केलेल्या मेकअप रूममध्ये सापडला कागदाचा तुकडा, काय लिहिलंय त्यावर?

Tunisha Sharma Note: तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा एक्स- बॉयफ्रेन्ड शिजान खान याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. ...

नोकरीचं टेन्शन संपलं! 'तो' झाला करोडपती, 20 वर्षांसाठी लागली लॉटरी; दरवर्षी मिळणार 42 लाख - Marathi News | lottery news man win 42 crore lottery will receive 42 lakh annually for 20 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नोकरीचं टेन्शन संपलं! 'तो' झाला करोडपती, 20 वर्षांसाठी लागली लॉटरी; दरवर्षी मिळणार 42 लाख

व्यक्तीने इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी जिंकली आहे की पुढील 20 वर्षे त्याला दरवर्षी तब्बल 42 लाख रुपये मिळत राहतील. ...