लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महाडिक-सतेज पाटील यांच्यात उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरुन कलगीतुरा - Marathi News | Accusation-counter-accusation between Dhananjay Mahadik Satej Patil on the result of Uchgaon Gram Panchayat kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाडिक-सतेज पाटील यांच्यात उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरुन कलगीतुरा

सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा ...

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा; अधिवेशनात आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष   - Marathi News |  In the session, MLAs drew everyone's attention for basic facilities in the schools of Bhiwandi municipality   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांसाठी अधिवेशनात आमदारांनी सर्वांचे लक्ष वेधले.   ...

'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन प्रेक्षकांनी ठरवला, मराठमोळ्या शिव ठाकरेची वर्णी लागताच अर्चनाला झोंबली मिरची! - Marathi News | Bigg Boss 16 shiv thakare elected as new captain the audience decided the new captain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन प्रेक्षकांनी ठरवला, मराठमोळ्या शिव ठाकरेची वर्णी लागताच अर्चनाला झों

बिग बॉस-१६ मध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. बिग बॉसमध्ये प्रत्येक आठवड्यासाठी कॅप्टनची निवड केली जाते आणि यासाठी कॅप्टन्सी टास्कही घेतलं जातं. ...

बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन कारखाना सुरू; डबे-चाकांच्या दुरुस्तीला वेग - Marathi News | Railway wagon factory in Badnera started; Speed up repair of coach-wheels | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन कारखाना सुरू; डबे-चाकांच्या दुरुस्तीला वेग

प्रकल्प उभारणीसाठी अजूनही दीड वर्ष लागणार, बेरोजगार युवकांना रोजगाराची प्रतीक्षा ...

मुंबईच्‍या 'पाटील काकी'नं जिंकलं शार्क टँक इंडिया २मधील सर्वांचं मन - Marathi News | Mumbai's 'Patil Kaki' won everyone's hearts in Shark Tank India 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्‍या 'पाटील काकी'नं जिंकलं शार्क टँक इंडिया २मधील सर्वांचं मन

Shark Tank India 2 : पाटील काकी ही महामारीदरम्‍यान सुरू झालेली कंपनी आहे, जी शार्क टँक इंडिया २ मध्‍ये दिसणार आहे. ...

Kangana Ranaut : तुनिशाच्या आत्महत्येने भडकली कंगना; थेट पंतप्रधानांना केली विनंती; म्हणाली... - Marathi News | kangana-ranaut-requests-PM-to-take-strict-actions-against-cases-related-to-women-harrassment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिशाच्या आत्महत्येने भडकली कंगना; थेट पंतप्रधानांना केली विनंती; म्हणाली...

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.तुनिशाला न्याय मिळावा म्हणून अभिनेत्री कंगना रणौतने थेट पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. ...

रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांना मिळणार झळाली - Marathi News |   Funds have been received for the development of Ganpati temple at Mahad, Pali in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांना मिळणार झळाली

रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांच्या विकासकामांसाठी निधी मिळाला आहे.    ...

मित्राला सावरण्यास मित्र धावले... एक नवे आयुष्य फुलले! कोल्हापुरातील सेंट झेविअर्सच्या माजी विद्यार्थ्यांचे नातेबंध  - Marathi News | Friends rushed to save the friend, An alumni of St Xavier Kolhapur changed a friend's life | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मित्राला सावरण्यास मित्र धावले... एक नवे आयुष्य फुलले! कोल्हापुरातील सेंट झेविअर्सच्या माजी विद्यार्थ्यांचे नातेबंध 

फसवणुकीतून वैफल्य आले. मन:स्थिती बिघडली. नोकरीही सोडली. रस्त्यावरील रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विकायच्या व मिळेल ते पोटाला खाऊन जगायचे असा दिनक्रम. ...

Ameya Khopkar : "पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही"; मनसेचा खळखट्याकचा इशारा - Marathi News | MNS Ameya Khopkar tweet Over Pakistani Movie The Legend of Maula Jatt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही"; मनसेचा खळखट्याकचा इशारा

MNS Ameya Khopkar : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे. ...