लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सासरी गेलेल्या तरूणाने झाडाला दोरी बांधून घेतला गळफास, दोन तरूणींनी वाचवला त्याचा जीव! - Marathi News | Man tried to hang at house of laws then two girl saved his life in Shivpuri MP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सासरी गेलेल्या तरूणाने झाडाला दोरी बांधून घेतला गळफास, दोन तरूणींनी वाचवला त्याचा जीव!

झालं असं की, सासरी गेल्यावर तो एका झाडाला गळफास घेऊन लटकला. सुदैवाने तिथे असलेल्या सासरच्या दोन तरूणींनी त्याला वाचवलं. ...

‘बारामती ॲग्रो’ वादात; कायदेशीर कारवाई होणार, सहकार अधिकारी निलंबित  - Marathi News | the baramati agro controversy legal action will be taken co operative officers suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बारामती ॲग्रो’ वादात; कायदेशीर कारवाई होणार, सहकार अधिकारी निलंबित 

सहकार विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत जी चौकशी केली, त्यात कारखान्याला क्लीन चिट दिली. ...

चारचाकी वाहनाचा टायर फुटला; सासू-सून ठार, मुलगा-जावई गंभीर - Marathi News | Mother-in-law, daughter-in-law killed, son and son-in-law seriously injured in a accident as car tyre burst | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चारचाकी वाहनाचा टायर फुटला; सासू-सून ठार, मुलगा-जावई गंभीर

चिमुकला सुखरूप, थिलोरी मार्गावर अपघात ...

मुंबई-पणजी शिवशाहीची २ दिवसांत ९४ हजारांची कमाई - Marathi News | mumbai panaji shivshahi earned 94 thousand in 2 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पणजी शिवशाहीची २ दिवसांत ९४ हजारांची कमाई

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने हंगामी तत्त्वावर सुरू केलेल्या मुंबई-गोवा शिवशाहीला प्रवाशांचा जोरदार  प्रतिसाद मिळाला. ...

सभागृहात मला पाहिजे तेच घडावे, हा अट्टाहास कशासाठी? - राहुल नार्वेकर  - Marathi News | What I want should happen in the assembly hall, why this speculation? Rahul Narvekar questions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सभागृहात मला पाहिजे तेच घडावे, हा अट्टाहास कशासाठी? - राहुल नार्वेकर 

चुकीचे पायंडे नको, सर्वच जण नियमांच्या चौकटीत राहू ...

Apple, Google ऐकतात तुमच्या बेडरूममधील गोष्टी, ऑफ करा हे सेटिंग; सोपी आहे पद्धत - Marathi News | tech-tips-and-tricks-how-to-stop-your-phone-to-listing-you-apple-google-facebook-change-this-setting-apple-android-smartphones-devices | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple, Google ऐकतात तुमच्या बेडरूममधील गोष्टी, ऑफ करा हे सेटिंग; सोपी आहे पद्धत

How to stop phone listening to you: Google आणि Apple नेहमी तुमचे ऐकत राहतात का? होय, तुम्ही फोन किंवा त्यांची इतर उपकरणे वापरत नसतानाही ते तुमचे ऐकतात. ...

निवासी कार्यक्रम चांगला, मात्र पायाभूत सुविधा पुरवा; राज्यातील मार्ड संघटनेची अपेक्षा - Marathi News | residential program good but provide infrastructure expectation of mard organization in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी कार्यक्रम चांगला, मात्र पायाभूत सुविधा पुरवा; राज्यातील मार्ड संघटनेची अपेक्षा

‘राज्यातील जिल्हा रुग्णालयांना मिळणार ४,९५७ स्पेशल निवासी डॉक्टर मिळणार’ या शीर्षकाखाली लोकमतमध्ये २५ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. ...

'पोलिसाने 50 वेळा शारीरिक संबंध ठेवले', तरूणीने सांगितला तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार - Marathi News | Girl accused policeman of raping her on pretext of marriage in Lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पोलिसाने 50 वेळा शारीरिक संबंध ठेवले', तरूणीने सांगितला तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार

Crime News : तरूणीने सांगितलं की, सुनील म्हणाला होता की, तो अविवाहित आहे. यानंतर त्यांचं फोनवर चॅटींग सुरू झालं आणि नंतर तो तिच्या रूमवरही येऊ लागला होता. ...

Happy Birthday Salman Khan : भाईजानचा वाढदिवस; पठाण सोबतच्या 'स्पेशल बॉंंड' ने वेधले लक्ष - Marathi News | salman-khan-turns-57-today-celebrated-birthday-with-close-friends-and-family-at-bandra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भाईजानचा वाढदिवस; पठाण सोबतच्या 'स्पेशल बॉंंड'ने वेधले लक्ष

बॉलिवुडचा दबंग सलमान खान आज ५७ वर्षांचा झाला. सलमानच्या बांद्रा येथील निवासस्थानी दणक्यात वाढदिवस साजरा झाला. सर्वच बॉलिवुड कलाकार, इतर क्षेत्रातील दिग्गज भाईजानच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. दरम्यान या सेलिब्रेशनमध्ये लक्ष वेधलं ते 'पठाण' ...