लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Wedding 2023: मलायका-अर्जुन ते अथिया-केएल राहुल, नवीन वर्षात हे सेलिब्रेटी कपल्स बांधणार लग्नगाठ! - Marathi News | Wedding 2023: Malaika-Arjun to Athiya-KL Rahul, these celebrity couples will tie the knot in the New Year! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Wedding 2023: मलायका-अर्जुन ते अथिया-केएल राहुल, नवीन वर्षात हे सेलिब्रेटी कपल्स बांधणार लग्नगाठ!

Bollywood Actors Wedding 2023: बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपे आहेत जे पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये लग्नासाठी सज्ज आहेत. ...

Corona Virus : खळबळजनक! चीनहून इटलीला पोहोचलेल्या फ्लाइटमधील 50 टक्के प्रवासी निघाले कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | italy flight italy corona virus 50 percent passengers flights china to italy reached milan turned positive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खळबळजनक! चीनहून इटलीला पोहोचलेल्या फ्लाइटमधील 50 टक्के प्रवासी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

Corona Virus : मालपेन्सा विमानतळावर एवढ्या मोठ्या संख्येने चिनी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने इटालीचे अधिकारी घाबरले होते. ...

2024 च्या निवडणुकीत मोदींना हरवण्याठी अँटोनींचा काँग्रेसला मोठा 'गुरूमंत्र'; भाजप नेत्यानं केला जोरदार पलटवार! - Marathi News | AK Antony's big Gurumantra to Congress to defeat Pm Modi in 2024 elections; BJP leader made a strong counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 च्या निवडणुकीत मोदींना हरवण्याठी अँटोनींचा काँग्रेसला मोठा 'गुरूमंत्र'; भाजप नेत्यानं केला जोरदार पलटवार!

अँटोनी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते... ...

Viral : समोसा, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये; नाश्त्याच्या या बिलाने सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | breakfast-items-bill-went-viral-on-social-media-samosa-tea-and-water-bottle-costs-rs-490 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समोसा, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये; नाश्त्याच्या या बिलाने सोशल मीडियावर खळबळ

दोन समोसा, एक चहा आणि एक पाण्याची बाटली याचे बिल केवळ ४९० रुपये, काफी अच्छे दिन आ गये है' ट्विटची चर्चा ...

AUS vs SA, WTC 2023: दक्षिण आफ्रिकेचा पराभव अन् भारताला 'लागली लॉटरी', टीम इंडियाची WTCच्या फायनलकडे कूच - Marathi News | AUS vs SA, WTC 2023 Australia's win against South Africa boosts Indian team for World Test Championship final 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेचा पराभव अन् भारताचा झाला फायदा; टीम इंडियाची WTCच्या फायनलकडे कूच

AUS vs SA Live: सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ...

VIDEO| धू धू धुलाई... सिंहगड कॉलेजजवळ दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी 'बेक्कार' चोपलं - Marathi News | Police nabbed those who were drinking alcohol and rioting near Sinhagad College in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धू धू धुलाई... सिंहगड कॉलेजजवळ दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी 'बेक्कार' चोपलं

हातात कोयता घेऊन दुकानदारांना धमकावत होता ...

Pathan च्या गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स; सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | A uk based woman s dance on srk s Pathan movie song The video has gone viral on social media have you seen it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Pathan च्या गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स; सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

Trending Pathan Dance Video: या व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर एक महिला पूर्ण उत्साहात नाचताना दिसत आहे. ...

TATA'चे गुंतवणूकदार होणार मालामाल! टाटा'च्या 'या' कंपनीला मिळाले मोठे कॉन्ट्रक्ट - Marathi News | tata group share tata power break 3 days surging after big contract win | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA'चे गुंतवणूकदार होणार मालामाल! टाटा'च्या 'या' कंपनीला मिळाले मोठे कॉन्ट्रक्ट

TATA च्या  शेअरमध्ये गुरुवारी 1 टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे त्या दिवसापासून मागच्या तीन दिवसात शेअरमध्ये तेजीला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले, आता टाटा कंपनीला कर्नाटकमध्ये एक मोठे कॉन्ट्रक्ट मिळाले आहे. ...

माळेगाव यात्रेत गाढव खातेय भाव; काठेवाडी, लसण्या जोडीची किंमत तब्बल ६० हजारांपर्यंत - Marathi News | donkeys got higest price in Malegaon Yatra; The price of kathewadi, lasanya pair is as high as 60 thousand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माळेगाव यात्रेत गाढव खातेय भाव; काठेवाडी, लसण्या जोडीची किंमत तब्बल ६० हजारांपर्यंत

तालुक्यातील माळेगाव येथील यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. ...