लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू - Marathi News | Model Code of Conduct for Teacher Constituency Elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू

विधानपरिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये द्विवार्षिक निवडणूक भारत निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. ...

बीबी का मकबऱ्याला अतिक्रमणांची झालर; पोलिस बंदोबस्तात ८४ एकर जमिनीचे मार्किंग - Marathi News | A fringe of encroachments on Bibi Ka Maqbara; Marking of 84 acres of land in police settlement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीबी का मकबऱ्याला अतिक्रमणांची झालर; पोलिस बंदोबस्तात ८४ एकर जमिनीचे मार्किंग

फेब्रुवारी महिन्यात जी-२० ची बैठक औरंगाबादेत होणार असून, शिष्टमंडळातील सदस्य मकबऱ्याला भेट देण्याची शक्यता आहे. ...

नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नानंतर पैसे घेऊन नववधू व्हायची पसार, 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | robbery after fake marriage bride and gang members arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नानंतर पैसे घेऊन नववधू व्हायची पसार, 'असा' झाला पर्दाफाश

लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ...

Avatar The Way of Water: बॉक्स ऑफिसवर 'अवतार २'चा धुमाकूळ, अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचाही मोडू शकतो रेकॉर्ड - Marathi News | Avatar the way of water likely to break avengers endgame record of highest grossing film in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'अवतार २'चा धुमाकूळ, अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचाही मोडू शकतो रेकॉर्ड

या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि तो लवकरच अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचित्रपटाचा विक्रम मोडू शकतो. ...

मोठी बातमी! इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा... - Marathi News | ssc and hsc exam 2023 dates announced know when the exam will be held | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. ...

किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, NSC, पोस्ट ऑफिस बचत योजनांवरील व्याजदरात वाढ! - Marathi News | good news in 2023 interest rate on kisan vikas patra scss nsc post office deposit scheme hiked by finance ministry for fourth quarter 2022-23 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, NSC, पोस्ट ऑफिस बचत योजनांवरील व्याजदरात वाढ!

Kisan Vikas Patra Rate Hike : छोट्या बचत योजनाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

४१ वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा: महाराष्ट्राला सलग आठवा दुहेरी मुकुट - Marathi News | In the 41st Kumar-Girls National Championship Kho Kho Tournament, Maharashtra athletes achieved a double gold  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :४१ वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा: महाराष्ट्राला सलग आठवा दुहेरी मुकुट

४१ वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुहेरी सुवर्णमय कामगिरी केली.  ...

प्रतीक्षा संपली, ताशी १०० च्या गतीने औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली रेल्वे - Marathi News | The wait is over, the train ran in Aurangabad with an electric engine at a speed of 100 per hour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतीक्षा संपली, ताशी १०० च्या गतीने औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली रेल्वे

चाचणीसाठी १० बोगींची रेल्वे रोटेगाव - औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली ...

करंजा मच्छीमार कार्यकारी संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची ५ जानेवारी रोजी निवड  - Marathi News | Election of President Vice President of Karanja Fishermen's Executive Organization on January 5 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :करंजा मच्छीमार कार्यकारी संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची ५ जानेवारी रोजी निवड 

वार्षिक सुमारे ५० कोटींची उलाढाल असलेल्या संस्थेचे एकूण ३८१२ मतदार आहेत. ...