लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Electric Scooter Sale Drop: ट्रेंड काय सांगतोय? डिसेंबरमध्ये इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री घटली; SMEV टेन्शनमध्ये... - Marathi News | Electric Scooter Sales Drop: What Are the Trends Saying? Electric scooter sales fall in December by 28 percent; SMEV In tension... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रेंड काय सांगतोय? डिसेंबरमध्ये इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री घटली; SMEV टेन्शनमध्ये...

सोसायटी ऑफ मॅन्यूफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकलने मार्च २०२३ पर्यंत १० लाख ईव्ही दुचाकी विक्रीचे लक्ष्य ठेवले होते. ...

Satara Crime: लिंबे येथे माजी उपसभापतीवर कोयत्याने वार, गंभीर जखमी  - Marathi News | Assault on former deputy chairman of Satara Panchayat Samiti in Limb, seriously injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: लिंबे येथे माजी उपसभापतीवर कोयत्याने वार, गंभीर जखमी 

गावात तणावपूर्ण वातावरण ...

राज्यातील १८ मतदारसंघ भाजपच्या हिटलिस्टवर; नड्डांनी फोडला 'मिशन महाराष्ट्र'चा नारळ - Marathi News | BJP leader J. P. Nadda criticized the Congress in chandrapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील १८ मतदारसंघ भाजपच्या हिटलिस्टवर; नड्डांनी फोडला 'मिशन महाराष्ट्र'चा नारळ

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राज्यातील १८ लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने मिशन सुरू केले आहे. या पार्श्वभूमिवर आज जे. पी नड्डा यांनी चंद्रपुरात भाजपचा मेळावा घेऊन संबोधित केले. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या नोटबंदी निर्णयाशी सहमत नाही, काँग्रेसने सांगितलं राज'कारण' - Marathi News | Disagreeing with Supreme Court's demonetisation decision, Congress has made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाच्या नोटबंदी निर्णयाशी सहमत नाही, काँग्रेसने सांगितलं राज'कारण'

केंद्र सरकारने २०१६ साली घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा योग्य होता असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदी विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. ...

पैसे देण्याची ऐपत नाही म्हणून मित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | forced to have a relationship with a friend due to inability to pay shocking incident in phaltan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पैसे देण्याची ऐपत नाही म्हणून मित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना

मित्र घरात आला की पती बाहेर जायचा ...

पर्ससीन नेट मासेमारी बंद, किनाऱ्यावरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प; खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड - Marathi News | Perscene net fishing stopped, the turnover of crores of rupees on the coast stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पर्ससीन नेट मासेमारी बंद, किनाऱ्यावरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प; खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड

नौकामालक चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते, व्यापाऱ्यांकडून काढलेली लाखोंची उसनवारी कशी भरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. ...

अन् शिक्षणाधिकारी पोहोचल्या ‘टोली’तील अभ्यासिकेत; मुलांशी साधला संवाद - Marathi News | the education officer reached the study hall of the 'Toli' slum area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् शिक्षणाधिकारी पोहोचल्या ‘टोली’तील अभ्यासिकेत; मुलांशी साधला संवाद

खुशालने राबविलेल्या उपक्रमाचे केले कौतुक ...

Apple मुळे 1.50 लाख भारतीयांना होणार फायदा; सरकारच्या 'या' योजनेमुळे रोजगार वाढला - Marathi News | 1.50 lakh indians will benefit from apple this government scheme increased employment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple मुळे 1.50 लाख भारतीयांना होणार फायदा; सरकारच्या 'या' योजनेमुळे रोजगार वाढला

कंपन्यांनी सादर केलेल्या डेटाचा हवाला देत अधिकारी म्हणाले की, थेट नोकऱ्यांव्यतिरिक्त, देशातील अॅपल मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमद्वारे सुमारे 100,000 अप्रत्यक्ष नोकऱ्या देखील (Indirect Jobs) दिल्या जाऊ शकतात. ...

Ratnagiri Crime: खवले मांजराची खवले जप्त, मंडणगडात पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात; एकजण फरार - Marathi News | scaly cat scaly seizure, Police detained three people in Mandangad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: खवले मांजराची खवले जप्त, मंडणगडात पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात; एकजण फरार

लाटवण- दापोली मार्गावरील घाटात ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री करण्यात आली कारवाई ...