लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pune | केळी फेकून दिली म्हणून वीट डोक्यात मारून खून; आरोपीला जन्मठेप - Marathi News | Murder for throwing a banana; Accused sentenced to life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | केळी फेकून दिली म्हणून वीट डोक्यात मारून खून; आरोपीला जन्मठेप

वीट डोक्यात मारून खून करणाऱ्याला जन्मठेप.. ...

Kolhapur Crime: नोकरीच्या पहिल्याच दिवशी महिलेचा विनयभंग, संगणक सेंटर चालकावर गुन्हा - Marathi News | The woman was molested on the pretext of showing office work in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: नोकरीच्या पहिल्याच दिवशी महिलेचा विनयभंग, संगणक सेंटर चालकावर गुन्हा

कार्यालयीन कामकाज दाखवण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील वर्तन करीत केला विनयभंग ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, रोज काहीतरी बोलून स्वतःचं हसं करुन घेणं योग्य नाही” - Marathi News | shinde group deepak kesarkar replied thackeray group aaditya thackeray over criticism on cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, रोज काहीतरी बोलून स्वतःचं हसं करुन घेणं योग्य नाही”

Maharashtra News: आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे, खात्री करून घ्यावी, असा सल्ला शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. ...

परीक्षांच्या तोंडावर कर्मचारी संपावर, विद्यापीठापुढे नवे संकट - Marathi News | new crisis ahead of Amravati university as Staff on strike ahead of exams | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परीक्षांच्या तोंडावर कर्मचारी संपावर, विद्यापीठापुढे नवे संकट

सीबीसीएस हिवाळी परीक्षा आजपासून, परीक्षांच्या नियोजनावर होणार परिणाम ...

"विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने...", काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल - Marathi News | BJP polluted Vidhana Soudha, will clean it with cow urine: Karnataka Congress, DK Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने...", काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल

DK Shivakumar : काँग्रेसच्या कार्यकाळात प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपकडून तक्रार करण्यात आली. यावरून काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

“… ही युती म्हणते वंचित सोबत किंचित,” भाजपचा जोरदार टोला - Marathi News | bjp leader keshav upadhye slams shiv sena uddhav thackeray vanchit prakash ambedkar alliance maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… ही युती म्हणते वंचित सोबत किंचित,” भाजपचा जोरदार टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. ...

ए. एस. ट्रेडर्सच्या गुंतवणूकदारांना दिलासा! फेब्रुवारीत पैसे परत देण्याचा नवा वायदा  - Marathi News | Relief to A. S. Traders Investors, The company marketing chief promised to return the money in February | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ए. एस. ट्रेडर्सच्या गुंतवणूकदारांना दिलासा! फेब्रुवारीत पैसे परत देण्याचा नवा वायदा 

कंपनीच्या मार्केटिंग प्रमुखांनी झूम मीटिंगद्वारे गुंतवणूकदारांना दिला विश्वास ...

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक: मतदानाची तारीख बदलली; निवडणूक आयोगाने सांगितलं कारण - Marathi News | It has been decided to change the Kasba, Chinchwad by-election date due to the 12th examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा, चिंचवड पोटनिवडणूक: मतदानाची तारीख बदलली; निवडणूक आयोगाने सांगितलं कारण

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचे निवडणुक आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. ...

Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीनमध्ये मृतदेहांसाठी कमी पडताहेत शवपेट्या; अंत्यसंस्काराचा खर्चही तिप्पट - Marathi News | china covid coffins demand increased due to the surge in deaths due to corona | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा प्रकोप! चीनमध्ये मृतदेहांसाठी कमी पडताहेत शवपेट्या; अंत्यसंस्काराचा खर्चही तिप्पट

China Corona Virus : चीनमध्ये अंत्यसंस्कारासाठी शवपेट्याही कमी पडल्या आहेत आणि मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. ...