लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोकसंख्या कमी झाल्याने आता ‘करो या मरो’, 'या' देशानं दिला सक्त इशारा - Marathi News | Due to decrease in population now do or die japan gave a strong warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकसंख्या कमी झाल्याने आता ‘करो या मरो’, 'या' देशानं दिला सक्त इशारा

कमी होत असलेली लोकसंख्या ही आता जपानची सर्वांत मोठी डोकेदुखी बनली आहे. ...

आई-बाबांच्या कडेवर असलेली 'ही' चिमुकली आज आहे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ती? - Marathi News | Did you know this little girl, today she is a famous actress in marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-बाबांच्या कडेवर असलेली 'ही' चिमुकली आज आहे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ती?

मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. ...

कफ सिरपने ३०० मृत्यू, कारवाई करा; WHO चे आदेश - Marathi News | Cough syrup kills 300 take action WHO mandate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कफ सिरपने ३०० मृत्यू, कारवाई करा; WHO चे आदेश

तीन देशांमध्ये ३०० हून अधिक मृत्यू झाले. ...

सर्व मुलींना ‘व्हॅलेंटाईन डे’पूर्वी बॉयफ्रेंड आवश्यक! कॉलेजमध्ये लागली फेक नोटीस, पोलिसांत तक्रार - Marathi News | All girls need a boyfriend before Valentines Day Fake notice found in college complaint in police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व मुलींना ‘व्हॅलेंटाईन डे’पूर्वी बॉयफ्रेंड आवश्यक! कॉलेजमध्ये लागली फेक नोटीस, पोलिसांत तक्रार

एसव्हीएम स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बनावट स्वाक्षरी असलेली नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ...

‘पप्पू’साठी भाजपकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च, पण सत्य नेहमीच समोर येतं- राहुल गांधी - Marathi News | Thousands of crores of rupees spent by BJP for Pappu says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पप्पू’साठी भाजपकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च, पण सत्य नेहमीच समोर येतं- राहुल गांधी

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली प्रतिमा डागाळण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले ...

5G अजून काही मिळेना, कॉल ड्रॉप मात्र प्रचंड वाढले; ग्राहक प्रचंड संतापले, ट्रायने दिले निर्देश - Marathi News | 5G is still not available but call drop increased drastically Customers were furious TRAI instructed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5G अजून काही मिळेना, कॉल ड्रॉप मात्र प्रचंड वाढले; ग्राहक प्रचंड संतापले, ट्रायने दिले निर्देश

ग्राहकांना अधिक सेवा मिळण्याची आशा असताना लाखो ग्राहकांना कॉल ड्रॉपचा सामना करावा लागत आहे. ...

जागतिक मंदीचे सावट, भारतात मात्र मोठी संधी; मोठ्या भरतीचा हंगाम सुरू, बेरोजगारी घटली - Marathi News | global recession but big opportunity in India Big recruiting season begins unemployment falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक मंदीचे सावट, भारतात मात्र मोठी संधी; मोठ्या भरतीचा हंगाम सुरू, बेरोजगारी घटली

जगभरात कर्मचारी कपात तेजीत असताना भारतात मात्र भरतीचा हंगाम सुरू आहे. ...

दावोस दौऱ्यासाठी झाला ४० कोटींचा खर्च, आदित्य ठाकरेंचा आरोप - Marathi News | 40 crore was spent for the Davos trip Aditya Thackeray alleged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दावोस दौऱ्यासाठी झाला ४० कोटींचा खर्च, आदित्य ठाकरेंचा आरोप

दावोस दौऱ्यावरूनच शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. ...

बाळांत जन्मजात व्यंग? आता मोफत शस्त्रक्रिया, लीलावती रुग्णालयात स्पाइना बिफिडावर उपचार - Marathi News | Innate sarcasm in babies Now Free Surgery Spina Bifida Treatment at Lilavati Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळांत जन्मजात व्यंग? आता मोफत शस्त्रक्रिया, लीलावती रुग्णालयात स्पाइना बिफिडावर उपचार

काही बाळांना जन्मजात व्यंग असते याची फारशी पालकांना माहिती नसते. ...