लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी त्याग केला, त्यांना धनुष्यबाण मागण्याचा अधिकार नाही" - Marathi News | "Those who renounced Balasaheb's ideas have no right to ask for a bow and arrow.", Deepak Kesarkar on Uddhav Thackeray Shivsena | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी त्याग केला, त्यांना धनुष्यबाण मागण्याचा अधिकार नाही"

पाचगणी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या सांगता समारंभास शालेय मंत्री दिपक केसरकर आले होते यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

"कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत" पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे तेल कंपन्यांना आवाहन - Marathi News | "Companies should reduce petrol and diesel prices" Petroleum Minister Hardeep Singh Puri's appeal to oil companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत'' पेट्रोलियम मंत्र्यांचे तेल कंपन्यांना आवाहन

"आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती नियंत्रणात आहेत. तेल कंपन्याही तोट्यातून सावरल्या आहेत." ...

महाराष्ट्राला भूरळ घालणारे बाळासाहेब ठाकरे; आशिष शेलारांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानाचे लोकार्पण - Marathi News | Inauguration of Balasaheb Thackeray Park by Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला भूरळ घालणारे बाळासाहेब ठाकरे; आशिष शेलारांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानाचे लोकार्पण

१५ एकर जागेत बाळासाहेब ठाकरे मनोरंजन मैदान बोरॉवली पश्चिन चिकू वाडीत साकारून मैदानाला त्यांचे नाव दिल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचेही त्यांनी अभिनंदन केले. ...

बागेश्वर बाबाची कोटींची संपत्ती, महिन्याला कमावतात लाखो; कुठे करतात खर्च? - Marathi News | Bageshwar Baba's alias dhirendra sharma wealth of so many crores, he earns lakhs every month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बागेश्वर बाबाची कोटींची संपत्ती, महिन्याला कमावतात लाखो; कुठे करतात खर्च?

धीरेंद्र शास्त्री यांची दर महिन्याची कमाई जवळपास ३.५ लाख रुपये इतकी आहे, शास्त्री एक कथा किंवा प्रवचन सांगण्यासाठी ८ हजार रुपये घेतात. ...

"शिंदे-फडणवीसांसोबत येणारं तिसरं इंजिन मनसेचं की राष्ट्रवादीचं? हे CM च्या कृतीतून दिसेल" - Marathi News | "The third engine coming with Shinde-Fadnavis is MNS or NCP? It will be seen by CM's actions prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीसांसोबत तिसरं इंजिन मनसेचं की NCP चं? हे CM च्या कृतीतून दिसेल"

आम्ही उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितले आहे. नाना पटोलेंनी काँग्रेस स्वबळावर लढणार असं म्हणतात ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. आपण एकत्र आलोय याची घोषणा करू असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

इन्स्टाची ओळख, बलात्कार, अन् न्युड व्हिडिओ; २१ वर्षीय तरुणीचं सर्वस्व लुटले - Marathi News | Two youths blackmailed a girl, met her on Instagram and raped her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाची ओळख, बलात्कार, अन् न्युड व्हिडिओ; २१ वर्षीय तरुणीचं सर्वस्व लुटले

जुन्या प्रियकराकडून व्हायरल! एक फुल, दो माली; प्रियकरांचा प्रताप, ती गावी परतल्यावर दोघांमध्ये व्हॉटसॲप चॅट व व्हिडिओ कॉलिंग होऊ लागले. आरोपी हर्षल हा नेहमी व्हिडिओ कॉलवर तिच्याशी अश्लील कृती करीत होता. ...

Centre vs Collegium: 'सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटना हायजॅक केली', किरेन रिजिजूंनी शेअर केला माजी न्यायाधीशाचा व्हिडिओ - Marathi News | Center vs Collegium: 'Supreme Court hijacked Constitution', Kiren Rijiju shares video of ex-judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'SCने राज्यघटना हायजॅक केली', किरेन रिजिजूंनी शेअर केला माजी न्यायाधीशाचा व्हिडिओ

Centre vs Collegium: कॉलेजियम प्रणालीवरुन केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयातील वाद वाढतोय. ...

मोदींची 'ती' सूचना कौतुकास्पद, ट्रेलर लाँचिंगवेळी अक्षयकडून पंतप्रधानांवर स्तुतीसुमने - Marathi News | Modi's 'Ti' suggestion appreciated, Akshay praises the Prime Minister at the trailer launch of selfiee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोदींची 'ती' सूचना कौतुकास्पद, ट्रेलर लाँचिंगवेळी अक्षयकडून पंतप्रधानांवर स्तुतीसुमने

बॉलीवूडमध्ये वाढत असलेल्या बायकॉट ट्रेंडला अनुसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना ताकीद दिली आहे ...

भिवंडीतून विदेशी मद्यासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक - Marathi News | 56 lakh worth of goods including foreign liquor seized from Bhiwandi; Both were arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतून विदेशी मद्यासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

राज्य उत्पादन शुल्कच्या धाडीत बनावट मद्याचे गोदाम सील, मद्य वाहतूकीची बीएमडब्ल्यूही जप्त ...