लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चीनला तगडा झटका! जगातील एकूण उत्पादनापैकी अर्धे iPhone आता भारतातच बनणार, Apple ची मोठी तयारी - Marathi News | half of all iphones will be made in india by 2027 suggest reports chinese suppliers worried | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनला तगडा झटका! जगातील एकूण उत्पादनापैकी अर्धे iPhone आता भारतातच बनणार, Apple ची मोठी तयारी

Made In India iPhones: चीन, भारत आणि Apple हे समीकरण येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेत मोठा उलटफेर आणू शकतात. ...

ब्रजभूषण शरण सिंहविरोधात दिग्गज पैलवान एकवटले; जंतरमंतरवर आंदोलन, कारण काय..? - Marathi News | Legendary wrestlers unite against Brajbhushan Sharan Singh; Protest on Jantar Mantar, what is the reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रजभूषण शरण सिंहविरोधात दिग्गज पैलवान एकवटले; जंतरमंतरवर आंदोलन, कारण काय..?

ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटू आंदोलनात सहभागी झाले आहेत. ...

स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर - Marathi News | no electricity and now facing acute water shortage; Rangubeli villagers march to SDO office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर

तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही ...

Ved Marathi Movie : 'वेड' सिनेमात शेवटच्या सीनमध्ये मालगाडी का आहे ? रितेशनेच केला खुलासा - Marathi News | riteish deshmukh revealed why there is freight train in last scene of ved marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड' सिनेमात शेवटच्या सीनमध्ये मालगाडी का आहे ? रितेशनेच केला खुलासा

'वेड'च्या शेवटच्या सीनमध्ये जिनिलिया नागपुरला जायला निघते. रेल्वे स्टेशनवरील तो सीन आहे जिथे सत्या आणि श्रावणी एकमेकांना प्रेमाची कबुली देतात. ...

‘हा’ नियम कधी तोडू नका, अन्यथा Red Light वर थांबूनही भरावा लागेल दंड - Marathi News | Never break this traffic rule otherwise you will have to pay a fine even if you stop at a red light aareness | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :‘हा’ नियम कधी तोडू नका, अन्यथा Red Light वर थांबूनही भरावा लागेल दंड

Traffic Red Light Challan: शहरांमध्ये किंवा गजबजलेल्या भागात चौकाचौकात ट्रॅफिक सिग्नल्स बसवले जातात. वाहतूक सुव्यवस्थितपणे सुरू राहावी आणि वाहतूककोंडीची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हे केले जाते. ...

इस्लामपुरात भर उन्हात रस्त्यावरच आंदोलक महिलांची पंगत, प्रकल्पग्रस्तांचा तिसऱ्या दिवशीही ठिय्या - Marathi News | a row of protesting women on the road in the sun In Islampur, The project victims stayed on the third day as well | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात भर उन्हात रस्त्यावरच आंदोलक महिलांची पंगत, प्रकल्पग्रस्तांचा तिसऱ्या दिवशीही ठिय्या

वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरुच ...

ASP दिव्या मित्तल एसीबीच्या कोठडीत, '२ कोटींची लाच मागितली'.., नवा खुलासा - Marathi News | jaipur acb took ajmer sog asp divya mittal on 3 days remand bribe of 2 crores demanded this is new revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ASP दिव्या मित्तल एसीबीच्या कोठडीत, '२ कोटींची लाच मागितली'.., नवा खुलासा

२ कोटींची लाच मागितल्याच्या आरोपाखाली काल राजस्थानमध्ये एएसपी दिव्या मित्तल यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता नवे खुलासे समोर आले आहेत. ...

सरकारी कार्यालयांचे आवार की दारूड्यांचा अड्डा; जिकडेतिकडे बाटल्यांचा खच - Marathi News | A government office premises becomes liquor den, bottles of liquor everywhere | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सरकारी कार्यालयांचे आवार की दारूड्यांचा अड्डा; जिकडेतिकडे बाटल्यांचा खच

बॅरेकमधील कार्यालयांच्या आवारात रिकाम्या बाटल्या ...

IND vs NZ, 1st ODI Live : रोहित शर्माचा 'खतरा' शॉट! किवी गोलंदाजाने बोटं घातली तोंडात, हिटमॅनने मोडला MS Dhoniचा विक्रम  - Marathi News | IND vs NZ, 1st ODI Live : Rohit Sharma has the most sixes in India in ODI history , he (124*) overtakes MS Dhoni (123) for the most ODI sixes in India. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा 'खतरा' शॉट! किवी गोलंदाजाने बोटं घातली तोंडात, हिटमॅनने मोडला MS Dhoniचा विक्रम 

India vs New Zealand, 1st ODI Live : श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत नंबर वन असलेल्या न्यूझीलंडचा सामना करणार आहे. ...