लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटली; एक ठार, 12 जण जखमी - Marathi News | Travels carrying laborers overturned; One killed, 12 injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटली; एक ठार, 12 जण जखमी

दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे. ...

दिवसभर मशिदीसमोर भीक मागत होती महिला, पोलिसांनी पाठलाग केल्यावर झाला धक्कादायक खुलासा - Marathi News | Woman begged in front of mosques after begging went to home in luxury car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दिवसभर मशिदीसमोर भीक मागत होती महिला, पोलिसांनी पाठलाग केल्यावर झाला धक्कादायक खुलासा

ही महिला रोज शहरातील मशिदींसमोर भीक मागत होती आणि भीक मागून झाल्यावर ती घरी तिच्या लक्झरी कारने जात होती. महिला भीक मागत असल्याचा संशय एका व्यक्तीला आला होता. ...

Optical Illusion: रंगीबेरंगी पानांमध्ये बसला आहे बेडूक, शोधून शोधून थकले लोक.... - Marathi News | Optical illusion : Spot the hidden frog between the leaves find the result also | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: रंगीबेरंगी पानांमध्ये बसला आहे बेडूक, शोधून शोधून थकले लोक....

Optical Illusion : हे फोटो आपल्याला विश्वास देतात की, जे तुम्ही बघता तेच सत्य आहे. पण ते असं नसतं. आता आम्ही असाच एक फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक बेडूक शोधायचं आहे. ...

Pathan: तिसऱ्या दिवशी पठाण सुस्तावला, कमाईत मोठी घट, बाहुबली-२, दंगलचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश - Marathi News | Pathan slows down on third day, big drop in earnings, Baahubali-2, failure to break Dangal's record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिसऱ्या दिवशी पठाण सुस्तावला, कमाईत मोठी घट, बाहुबली-२, दंगलचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश

Pathan: पहिल्या दोन दिवसांत शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले होते. मात्र तिसऱ्या दिवशी पठाणच्या कमाईचा वेग कमालीचा सुस्तावला आहे. सुट्टीचा दिवस नसल्याने या सिनेमाला नुकसान सहन करावे लागले आहे. ...

७१ वर्षांनी, नव्वदीत आजींनी घेतली पदवी! - Marathi News | Ninety-year-old woman is oldest person to graduate from Illinois university | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७१ वर्षांनी, नव्वदीत आजींनी घेतली पदवी!

अमेरिकेतील जॉईस डिफॉ नावाच्या एका ९० वर्षांच्या आजीबाईंना नुकतीच एक पदवी मिळाली. हा पदवी घेताना त्यांनी रितसर ग्रॅज्युएशनची टोपी घातली होती ...

आजचे राशीभविष्य - २८ जानेवारी २०२३: आज आर्थिक लाभ अन् संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल; वाणीवर संयम ठेवावा लागेल - Marathi News | Today's Horoscope - January 28, 2023: Today financial gains and wealth matters will be decided; You have to be careful with your speech | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आज आर्थिक लाभ अन् संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल; वाणीवर संयम ठेवावा लागेल...

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मुस्लिम मराठी साहित्याचे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अतूट नाते! - Marathi News | Muslim Marathi literature has an unbreakable relationship with the culture of Maharashtra! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुस्लिम मराठी साहित्याचे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अतूट नाते!

मराठी मुसलमानांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात जितक्या प्रभावीपणे यायला हवे, तितक्या प्रभावीपणे ते आलेले नाही. ...

श्वासातून ऑक्सिजन घेत आहोत की विष? - Marathi News | Breathing oxygen or poison | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्वासातून ऑक्सिजन घेत आहोत की विष?

पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत? पैसा, गाडी, बंगला हवाच; पण आरोग्यही ठणठणीत हवे! तेच नसेल तर या भौतिक समृद्धीचा काय उपयोग? ...

थँक यू सानिया! आपण कुठेही कमी नाही, हा विश्वास तुझ्यामुळे भारतीयांना मिळाला - Marathi News | sania mirza retirement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थँक यू सानिया! आपण कुठेही कमी नाही, हा विश्वास तुझ्यामुळे भारतीयांना मिळाला

काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात ज्यांच्याविषयी अभिमानाने म्हटले जाते, ‘बस्स... नाम ही काफी है!’ त्यातलेच एक नाव म्हणजे सानिया मिर्झा. ...