लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आजारी चिमुकल्याच्या ओढीने घराकडे परतणाऱ्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a sugarcane worker returning home for visiting a sick child | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आजारी चिमुकल्याच्या ओढीने घराकडे परतणाऱ्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू

पीकअप टेम्पोची दुचाकीला धडक; पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी ...

मराठवाडा शिक्षक निवडणूक: उस्मानाबादेत सर्वाधिक, तर औरंगाबादेत सर्वांत कमी मतदान - Marathi News | Marathwada Teacher Election: Highest turnout in Osmanabad, lowest in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा शिक्षक निवडणूक: उस्मानाबादेत सर्वाधिक, तर औरंगाबादेत सर्वांत कमी मतदान

सरासरी ८६.०१ टक्के गुरुजींनी बजावला हक्क ...

Happy Birthday Preity Zinta : भल्याभल्यांना जमलं नाही ते प्रितीने केलं, अंडरवर्ल्ड डॉनविरोधात दिली होती कोर्टात साक्ष - Marathi News | preity zinta once testifies against underworld don chhota shakeel over extortion case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भल्याभल्यांना जमलं नाही ते प्रितीने केलं, अंडरवर्ल्ड डॉनविरोधात दिली होती कोर्टात साक्ष

बॉलिवुडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाने जेव्हा न घाबरता अंडरवर्ल्ड डॉनविरोधात कोर्टात साक्ष दिली होती. ...

मंत्री नितीन गडकरींच्या घोषणा चांगल्या, पण...; धनंजय महाडिकांची जबाबदारी वाढली - Marathi News | Minister Nitin Gadkari's announcements for Kolhapur are good; Dhananjay Mahadik responsibility increased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री नितीन गडकरींच्या घोषणा चांगल्या, पण...; धनंजय महाडिकांची जबाबदारी वाढली

कोणतेही राजकीय उणेदुणे न काढता गडकरी यांनी कोल्हापूरच्या विकासाच्या मांडलेल्या व्हिजनची नागरिकांमध्ये चर्चा ...

नोकरीची संधी! PMRDA भरणार चारशे पदे; कार्यकारी समितीची मान्यता - Marathi News | Job Opportunity! PMRDA to fill four hundred posts; Approval of the Executive Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीची संधी! PMRDA भरणार चारशे पदे; कार्यकारी समितीची मान्यता

उर्वरित जागा पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने भरल्या जाणार आहेत... ...

Court: दाभोलकरांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला का? तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश - Marathi News | Court: Has the investigation into Dabholkar's murder been completed? Instructions to clarify the role in three weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाभोलकरांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला का? तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

Narendra Dabholkar Murder Case: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला अथवा नाही, याबाबत तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले. ...

माघी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल - Marathi News | More than three lakh devotees enter Pandharpur for Maghi Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल

माघी यात्रेचा सोहळा पंढरपुरात साजरा हाेत आहे. यात्रेनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे. ...

Budget 2023: बजेटमध्ये काय महागणार? 35 वस्तुंच्या किंमती वाढविण्याची तयारी, लिस्टमध्ये या गोष्टी... - Marathi News | Budget 2023: What will be expensive in the budget? Preparation to increase the prices of 35 items, these things in the list... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटमध्ये काय महागणार? 35 वस्तुंच्या किंमती वाढविण्याची तयारी, लिस्टमध्ये या गोष्टी...

सरकारच्या या पावलामुळे मेक इन इंडियाला बळ मिळणार आहे. यासाठी ३५ प्रकारच्या वस्तूंवर आयात कर वाढविला जाणार आहे. ...

१९ हजार बिल्डरांना महारेराच्या नोटिसा, त्रुटींच्या पूर्ततेसाठी ३० दिवसांचा कालावधी - Marathi News | Maharera notices to 19,000 builders, 30 days to rectify defects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९ हजार बिल्डरांना महारेराच्या नोटिसा, त्रुटींच्या पूर्ततेसाठी ३० दिवसांचा कालावधी

Maharera: रेरा कायद्यानुसार प्रकल्पाची बंधनकारक माहिती अद्ययावत करणार नाहीत, अशा १९ हजार ५३९ विकासकांना महारेराने कारणे दाखवा नोटीस पाठविल्या आहेत. ...