लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"तुझ्या आईला कुणीतरी गोळी मारलीय"; १४ वर्षीय मुलीला आला फोन, त्यानंतर... - Marathi News | Woman Who Work As A Courier Agent Shot Dead In Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुझ्या आईला कुणीतरी गोळी मारलीय"; १४ वर्षीय मुलीला आला फोन, त्यानंतर...

सात वाजेपर्यंत ज्योतीने मुलीला फोन केला तोपर्यंत सर्व काही ठीक होते, मग काही वेळात काय झाले की ज्योतीला गोळी मारली हा प्रश्न मुलांना पडला आहे. ...

दोन ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ट्रकचालक जागीच ठार - Marathi News | Two trucks collided head-on, the truck driver died on the spot in a horrific accident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ट्रकचालक जागीच ठार

वणी वरोरा मार्गाचे नव्याने बांधकाम होत असल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. ...

मार्चनंतर सोलापूर महापालिकेत ४ हजार पदांसाठी नोकर भरती, एजन्सीची झाली नेमणूक - Marathi News | Recruitment of 4000 posts in Solapur Municipal Corporation after March, appointment of agency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मार्चनंतर सोलापूर महापालिकेत ४ हजार पदांसाठी नोकर भरती, एजन्सीची झाली नेमणूक

प्रक्रिया अंतिम टप्प्यात; एजन्सीची झाली नेमणूक, सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर ...

यवतमाळच्या डॉक्टरची १.१८ कोटींची फसवणूक; गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने गंडा - Marathi News | Yavatmal doctor duped by 1.18 crore under the pretext of investing in a pharmacy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळच्या डॉक्टरची १.१८ कोटींची फसवणूक; गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने गंडा

गुन्हा दाखल ...

"IG लेवलपर्यंत पॅकेट संस्कृती असेल तर...", पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रकाश आंबेडकरांचे परखड मत - Marathi News | "If there is a packet culture up to the IG level...", Prakash Ambedkar's critical opinion on law and order in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"IG लेवलपर्यंत पॅकेट संस्कृती असेल तर...", पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रकाश आंबेडकरांचे परखड मत

नेमणूक झालेले पोलीस अधिकारी आधी पाकीट गोळा करतात अन् नंतर.. ...

IAS'ने शेअर केले 14 वर्ष जुने लेटर; या लेटरसाठी अनेकजण करतात प्रयत्न - Marathi News | ias ka interview letter viral awanish sharan tweet call letter for civil services exam interview | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :IAS'ने शेअर केले 14 वर्ष जुने लेटर; या लेटरसाठी अनेकजण करतात प्रयत्न

सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होत असते. नुकतेच एका आयपीएस अधिकाऱ्यांनी एक लेटर ट्विट केले आहे. आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ...

U19 T20 World Cup World Champions Video: कुणी चालत्या जीपवर धरला ठेका, कुणाचा भररस्त्यात डान्स; वर्ल्ड चॅम्पियन्सचं जल्लोषात स्वागत - Marathi News | Indian u19 women cricket team world champions of T20 World Cup dance on jeep receives grand welcome from fans family friends video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: कुणी चालत्या जीपवर धरला ठेका, कुणाचा भररस्त्यात डान्स; वर्ल्ड चॅम्पियन्सचं जल्लोषात स्वागत

१९ वर्षाखालील टी२० विश्वचषकात भारतीय मुलींनी जिंकला विजेतेपद ...

शुभमन गिल अन् सारा अली खान पुन्हा एकदा एकत्र दिसले; लपूनछपून डेटिंग?, फोटो व्हायरल - Marathi News | Once again a photo with Shubman Gill and Sara Khan is going viral on social media. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभमन गिल अन् सारा अली खान पुन्हा एकदा एकत्र दिसले; लपूनछपून डेटिंग?, फोटो व्हायरल

पुन्हा एकदा शुभमन गिल आणि सारा खानसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

Hindenburg Impact : हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम? LIC चे ८ दिवसांत बुडाले ६५,४०० कोटी रुपये - Marathi News | Hindenburg Impact Consequence of Hindenburg Report LIC lost Rs 65400 crore in 8 days gautam adani acc cement adani power adani enterprises | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम? LIC चे ८ दिवसांत बुडाले ६५,४०० कोटी रुपये

Hindenburg Impact : हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये अदानी समूहाबाबत केल्या गेलेल्या गौप्यस्फोटानंतर गेल्या काही दिवसांपासून एलआयसीच्या शेअर्समध्येही घसरण दिसून येत आहे. ...