खरगे म्हणाले की, आपण जे काही बोललो त्यांपैकी सहा मुद्दे कामकाजातून वगळण्यात आले. यावर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, सखोल अभ्यास करून काही भाग काढण्यात आला. मी सदस्यांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी कार्यवाहीचादेखील अभ्यास करावा. सभागृहाची प्रतिष्ठा ...
नांदेड जिल्ह्याच्या लोहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी खारीक खोबऱ्याचा हार आणला. जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील ही परंपरा असून २१ किलो वजनाचा हार बनवण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली. ...
मुंबई भेटीत पाटील थोरातांची भेट घेणार आहेत. ‘हात से हात जोडो’ या अभियानाचा आढावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्याकडून घेणार आहेत. ...
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पिंडीत बर्फ होऊच शकत नसल्याचा निर्वाळा दिला. समितीच्या अहवालानुसार, देवस्थानातील तुंगार मंडळातील तिघा पुजाऱ्यांनीच शिवलिंगात बर्फ टाकत त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचे समोर आले. ...
५०८ किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गापैकी २१ किमीचा मार्ग जमिनीखालून जातो. या भुयारी बोगद्याचे एक प्रवेशद्वार गोदरेजच्या विक्रोळीतील भूखंडावर येते. त्यासाठी राज्य सरकारने या भूखंडाच्या अधिग्रहणासाठी गोदरेज कंपनीला नोटीस बजावली होती. ...