लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पत्रकार वारीशेच्या खुन्याला जन्मठेप झालीच पाहिजे, राजापुरात संतप्त रिफायनरी विरोधी जनतेचा भव्य मोर्चा  - Marathi News | Grand march of angry anti-refinery public in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पत्रकार वारीशेच्या खुन्याला जन्मठेप झालीच पाहिजे, राजापुरात संतप्त रिफायनरी विरोधी जनतेचा भव्य मोर्चा 

रिफायनरी हटवा ..कोकण वाचवा अशा घोषणांनी राजापूर दणाणून गेले ...

मजनू धडकला युवतीच्या भावी सासरी, सून केल्यास दिली आत्महत्येची धमकी - Marathi News | Young man threatened to commit suicide father-in-law of the girl | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मजनू धडकला युवतीच्या भावी सासरी, सून केल्यास दिली आत्महत्येची धमकी

तरुणीचे लग्न जुळल्याची बाब विशालच्या कानावर गेली. त्यामुळे तो बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या नियोजित सासरी पोहोचला. तेथे धिंगाणा घातला. ...

पत्नी रुग्णालयात, अन् घरातून शेतमजुराची मुले बेपत्ता; सांगलीतील अमृतवाडीत उडाली खळबळ - Marathi News | Wife sick in hospital, and farm laborer children missing from home in Amritwadi Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नी रुग्णालयात, अन् घरातून शेतमजुराची मुले बेपत्ता; सांगलीतील अमृतवाडीत उडाली खळबळ

जत पोलिस व स्थानिक नागरिकांकडून शोध सुरु ...

पहाटे उलटला तांदळाचा ट्रक अन् दिवसभर वाहतूक विस्कळीत - Marathi News | In the early morning, the rice truck overturned and the traffic was disrupted throughout the day in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पहाटे उलटला तांदळाचा ट्रक अन् दिवसभर वाहतूक विस्कळीत

भंडारा शहरातील महामार्गावरील घटना : दोनही बाजूंना तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा ...

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक | उमेदवारांची संख्या वाढली, आणखी ७०० मतदान यंत्रे मागविणार - Marathi News | Kasba, Chinchwad by-election | Number of candidates increased, 700 more voting machines will be ordered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा, चिंचवड पोटनिवडणूक | उमेदवारांची संख्या वाढली, आणखी ७०० मतदान यंत्रे मागविणार

पोटनिवडणुकीमध्ये अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट... ...

१० तारीख उलटली तरी, एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही, महामंडळाला सरकारच्या निधीची प्रतीक्षा - Marathi News | Even after the 10th, ST employees are not paid, the corporation is waiting for government funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० तारीख उलटली तरी, एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही, महामंडळाला सरकारच्या निधीची प्रतीक्षा

जानेवारीमध्ये महामंडळाने मागील सहा महिन्यांच्या वेतन वेतनासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारच्या अर्थ खात्याकडे केली होती.  ...

पत्नीला सोडून मित्र आणि प्राण्यांसोबत संबंध ठेवत होता पती, Whatsapp चॅट बघून पत्नीला बसला धक्का... - Marathi News | Husband made physical relation with animals and friend whatsapp chat leak the matter to wife fir lodged | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला सोडून मित्र आणि प्राण्यांसोबत संबंध ठेवत होता पती, Whatsapp चॅट बघून पत्नीला बसला धक्का...

Crime News : सोबतच तक्रारीत लिहिलं की, तिचा पती प्राण्यांसोबतही शारीरिक संबंध ठेवतो. यासोबतच महिलेने पतीवर हुंड्यासाठी मारहाण केल्याचाही आरोप केला आहे. ज्याची पोलीस चौकशी करत आहेत.  ...

'तुमचे आणि माझे जुने नाते...'; दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची हजेरी - Marathi News | pm narendra modi dawoodi bohra community marol in suburban andheri mumbai | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमचे आणि माझे जुने नाते...'; दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची हजेरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मुंबईतील मरोळ येथे अल्जामी-तुस-सैफीयाहच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी अकादमीला भेट दिली. ...

Kasba Peth By-Election | कसब्यातील मतदारांपुढे चक्रव्यूह वाहतूककोंडीचे अन् वाड्याच्या पुनर्वसनाचा - Marathi News | kasba peth by election Before the voters in the town, the traffic jam and the rehabilitation of the palace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Peth By-Election | कसब्यातील मतदारांपुढे चक्रव्यूह वाहतूककोंडीचे अन् वाड्याच्या पुनर्वसनाचा

या सर्व समस्यांवर ताेडगा काढला जावा म्हणून ठोस प्रयत्न आणि राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची अपेक्षा नागरिकांना आहे... ...