लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Bigg Boss 16 च्या विजेत्याला मिळणार हिरेजडीत सोन्याची ट्रॉफी; किंमत ऐकून थक्क व्हाल... - Marathi News | Bigg Boss 16 Trophy: winner of Bigg Boss 16 will get a golden trophy with diamond; You will be surprised to hear the price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 च्या विजेत्याला मिळणार हिरेजडीत सोन्याची ट्रॉफी; किंमत ऐकून थक्क व्हाल...

Bigg Boss 16 Trophy: बिग बॉस-16 चा आज ग्रँड फिनाले असून, अनेकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. ...

Big Boss 16: शिव ठाकरे जिंकू दे रे देवा... अमरावतीकरांचं देवाला साकडं, गल्लोगल्ली प्रार्थना, होम-हवन - Marathi News | Prayer For Shiv Thackeray In Amravati For Big Boss 16 winner Title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरे जिंकू दे रे देवा... अमरावतीकरांचं देवाला साकडं, गल्लोगल्ली प्रार्थना, होम-हवन

Big Boss 16 : ‘ब‍िग बॉस १६’ चा विजेता कोण होणार? हे जाणून घेण्यास बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत. अवघ्या काही तासांत ‘ब‍िग बॉस १६’चा विजेता कोण होणार हे ठरणार आहे. तूर्तास काय तर अमरावतीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

प्राध्यापकांप्रमाणे कर्मचाऱ्यांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत आणा: डॉ. आर. बी.सिंह  - Marathi News | Bring employees like professors under the purview of University Grants Commission: Dr. R. B. Singh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्राध्यापकांप्रमाणे कर्मचाऱ्यांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत आणा: डॉ. आर. बी.सिंह 

प्राध्यापकांप्रमाणे भारतातील विद्यापीठ व महाविद्यालतीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत आणा, अशी मागणी केंद्र शासनाकडे याअगोदरच केली आहे. ...

विवाहबाह्य संबंधावरुन छळ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Harassment by extramarital affair Married extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहबाह्य संबंधावरुन छळ; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून विवाहितेला शिवीगाळ करुन मारहाण करीत होते ...

महिला कॉन्स्टेबलसोबत बेभान होऊन डान्स करत होता पोलीस अधिकारी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले... - Marathi News | Police officer danced unconsciously with lady constable, video goes viral, people said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला कॉन्स्टेबलसोबत बेभान होऊन डान्स करत होता पोलीस अधिकारी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले...

Social Viral: एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक पोलीस अधिकारी एका महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील डान्स करताना दिसत आहे. ...

Mallikarjun Kharge: 'जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिला', अदनींच्या मुद्द्यावरुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र - Marathi News | Mallikarjun Kharge: 'Funded his friend with public money', Kharge criticizes Adni issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिला', अदनींच्या मुद्द्यावरुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गौतम अदानींचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ...

बेपत्ता बहिण-भावाचा मृतदेह अखेर दुसऱ्या विहिरीत सापडला - Marathi News | The body of the missing sister-brother was finally found in another well | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेपत्ता बहिण-भावाचा मृतदेह अखेर दुसऱ्या विहिरीत सापडला

तीन - चार दिवस पोलिसांचा सुरू असलेला तपास उघडकीस आला आहे.  ...

दुचाकी चोरणाऱ्याला माणिकपूर पोलिसांनी केली अटक, दोन गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत - Marathi News | Manikpur Police arrests two-wheeler thief, solves two crimes and seizes five stolen bikes | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुचाकी चोरणाऱ्याला माणिकपूर पोलिसांनी केली अटक, दोन गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दहिसर येथून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश मिळाले आहे. ...

Rishabh Pant: लढवय्या...! रिषभ पंतच्या अपघातानंतर पहिल्यांदाच गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया; कॅप्शननं जिंकली मनं - Marathi News | Indian wicketkeeper batsman Rishabh Pant shared photos after the accident which his girlfriend isha Negi captioned as a fighter | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लढवय्या...! पंतच्या अपघातानंतर पहिल्यांदाच गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया; कॅप्शननं जिंकली मनं

rishabh pant accident: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा मागील वर्षाच्या अखेरीस अपघात झाला होता. ...