लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा; गोदरेजच्या विक्रोळी येथील भूखंडाचा दूर झाला अडथळा - Marathi News | The Supreme Court also rejected Godrej challenge petition about vikhroli land acquisition for Bullet Train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा; गोदरेजच्या विक्रोळी येथील भूखंडाचा दूर झाला अडथळा

हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही फेटाळली गोदरेजची आव्हान याचिका  ...

कोर्लई जागेत नक्की काय?; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | What exactly is in Korlai Village?; Uddhav Thackeray's problem is likely to increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्लई जागेत नक्की काय?; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

अखेर ठाकरेंच्या कथित बंगल्यांप्रकरणी गुन्हा; तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, सदस्य रडारवर ...

MPSC उत्तीर्ण होऊन तीन वर्षे झाली, ‘ते’ अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेतच! - Marathi News | Three years passed MPSC, but 'they' still waiting for appointment! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC उत्तीर्ण होऊन तीन वर्षे झाली, ‘ते’ अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेतच!

शेकडाे तरुण-तरुणींना आले नैराश्य, एक ना अनेक कारणांमुळे नियुक्त्या रखडल्या; वाट पाहून थकलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला ...

मुंबईकरांचा रविवार जबरदस्तीने घरातच; रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर रखडपट्टी - Marathi News | Sunday of Mumbaikars forcefully at home; All the three lines of the railway will blocked on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा रविवार जबरदस्तीने घरातच; रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर रखडपट्टी

मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान दोन गर्डर टाकण्यासाठी रविवारी रात्री तीन तासांचा पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

नवाब मलिकांची प्रकृती गंभीर, एक किडनी खराब झाली; जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी - Marathi News | Nawab Malik's condition is critical; Hearing on bail application on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांची प्रकृती गंभीर, एक किडनी खराब झाली; जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

मलिक गेले एक वर्ष कारागृहात आहेत. त्यांची एक किडनी खराब झाली आहे आणि एका किडनीवर ते अवलंबून आहेत. ...

Urvashi Rautela: फ्लॉप सिनेमे देऊनही उर्वशी रौतेला आहे कोट्यधीश, जाणून घ्या तिच्या कमाईचा सोर्स - Marathi News | Urvashi Rautela Birthday special unknow the facts about the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Urvashi Rautela: फ्लॉप सिनेमे देऊनही उर्वशी रौतेला आहे कोट्यधीश, जाणून घ्या तिच्या कमाईचा सोर्स

एक अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेलाची कारकीर्द अद्याप फारशी यशस्वी राहिली नाही. परंतु कमाईच्या बाबतीत ती भल्याभल्याना मागे टाकते. ...

धडा शिकविण्यासाठी 'त्याने' पत्नीविरुद्ध रचला बनाव; मात्र स्वत:च जाळ्यात अडकला - Marathi News | To teach a lesson husband plotted against his wife; But he himself got caught by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धडा शिकविण्यासाठी 'त्याने' पत्नीविरुद्ध रचला बनाव; मात्र स्वत:च जाळ्यात अडकला

४४ लाखांची रोकड जप्त, एकाला अटक ...

कुर्सी की पेटी बाॅंध लो...; एअर इंडिया करणार ९०० पायलट्सची भरती - Marathi News | Air India will recruit 900 pilots | Latest career News at Lokmat.com

करिअर :कुर्सी की पेटी बाॅंध लो...; एअर इंडिया करणार ९०० पायलट्सची भरती

ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना १५ आठवड्यांचे सुरक्षा आणि सेवा कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...

बिग बॉस 16 नंतर अब्दू रोजिकचे नशीब चमकले, मुंबईत स्वत:चा व्यवसाय सुरू करणार! - Marathi News | bigg boss 16 contestant abdu roziq about to open his own restaurant in Mumbai, india watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस 16 नंतर अब्दू रोजिकचे नशीब चमकले, मुंबईत स्वत:चा व्यवसाय सुरू करणार!

ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दू रोजिक याला शोमध्ये सर्वाधिक पसंती मिळाली. फॅन्ससह अब्दू रोजिक सलमान खानचा सुद्धा फेव्हरेट होता. ...