लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sharbani Mukherjee: बॉर्डरमधील ही सुंदर अभिनेत्री २५ वर्षांनंतर दिसतेय अशी, काजोलशी आहे खास नातं - Marathi News | Sharbani Mukherjee The beautiful actress from Border is seen after 25 years, has a special relationship with Kajol | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉर्डरमधील ही सुंदर अभिनेत्री २५ वर्षांनंतर दिसतेय अशी, काजोलशी आहे खास नातं

Sharbani Mukherjee: १९९७ साली प्रदर्शित झालेला बॉर्डर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट झाला होता. या चित्रपटात सुनील शेट्टीने साराकरेल्या भैरों सिंहच्या पत्नीची भूमिका शरबानी मुखर्जी यांनी साकारली होती. त्यांच्यावरील ...ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो जरा ...

सांगली दौऱ्यात संजय राऊतांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट  - Marathi News | Attempt to stop Sanjay Raut convoy during Sangli tour, clash between police-activists | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली दौऱ्यात संजय राऊतांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट 

मनसे कार्यकर्त्यांकडून ताफा अडवित निषेध केला जाणार आहे, हे समजताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न ...

7 तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने शरीरावर होतो वाईट परिणाम; तज्ञांचा धडकी भरवणारा रिपोर्ट - Marathi News | sleep deprivation know what happen if you not get enough sleep | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :7 तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने शरीरावर होतो वाईट परिणाम; तज्ञांचा धडकी भरवणारा रिपोर्ट

आजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि जीवनशैलीमुळे अनेकदा झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ...

Priya Marathe: हिरव्या रंगाच्या खाणाच्या साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य, चाहते म्हणाले.... - Marathi News | Actress Priya Marathe looks staying in green colour traditional saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priya Marathe: हिरव्या रंगाच्या खाणाच्या साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य, चाहते म्हणाले....

प्रिया मराठे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ...

साताऱ्यातील वडगाव हवेली येथे जलवाहिनीच्या गोदामाला आग, योजनेचे काम सुरू होण्यापूर्वीच दुर्घटना; कोट्यवधीचे नुकसान - Marathi News | Fire at water supply godown at Vadgaon Haveli in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील वडगाव हवेली येथे जलवाहिनीच्या गोदामाला आग, योजनेचे काम सुरू होण्यापूर्वीच दुर्घटना; कोट्यवधीचे नुकसान

आगीचे कारण अद्याप अस्पष्टच ...

बळजबरी घरात नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आष्टी पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Abuse of a minor girl by forcebly enterning into the house; case registered in Ashti police station | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बळजबरी घरात नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आष्टी पोलिसात गुन्हा दाखल

आरोपीच्या शोधार्थ पोलिस रवाना ...

लिफ्टचा बहाणा करून मैत्रिणीच्या पतीकडून बलात्कार, तरुणास अटक; साताऱ्यातील घटना - Marathi News | Rape by friend husband on the pretext of lift, youth arrested; The incident in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लिफ्टचा बहाणा करून मैत्रिणीच्या पतीकडून बलात्कार, तरुणास अटक; साताऱ्यातील घटना

आपलीच इज्जत जाईल या भीतीने तिने महिनाभर हा प्रकार कोणालाच सांगितला नाही ...

सी-२० प्रतिनिधींसाठी खास वऱ्हाडी 'मेन्यू', विभागीय आयुक्तांनी घेतला तयारीचा आढावा - Marathi News | Special varhadi 'menu' for C-20 delegates, Nagpur Divisional Commissioner reviewed the preparations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सी-२० प्रतिनिधींसाठी खास वऱ्हाडी 'मेन्यू', विभागीय आयुक्तांनी घेतला तयारीचा आढावा

प्रशासन स्तरावर तयारीला वेग ...

Small Business Ideas: जबरदस्त बिझनेस! बाजारात राहील कायमची मागणी; आपणही करू शकता लोखोंची कमाई - Marathi News | Small Business Ideas: Awesome Business! There will be constant demand in the market; You can also earn people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त बिझनेस! बाजारात राहील कायमची मागणी; आपणही करू शकता लोखोंची कमाई

कुठलाही बिझनेस सुरू करताना आपल्याला सर्वप्रथम त्या बिझनेससंदर्भात पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला तो बिझनेस करणे सोपे जाते. ...