Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
सहा महिन्यांमध्ये लुटमारीच्या १३१ घटना : गतवर्षीच्या तुलनेत सहा महिन्यांतच ७० टक्क्यांनी वाढला गुन्ह्यांचा दर, ...
Raigad Rain Update: पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. ...
महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने त्रस्त झालेल्या फेरीवाल्यांनी थेट पालिकेलाच पत्र लिहिले आहे ...
Raigad Rain Update: मागील पाच सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेरला पुराच्या पाण्याने वेढले असुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले आहे. ...
मुलाच्या हव्यासातून जुळ्या मुली झाल्यानंतर या मुलींना झोपेत दुध पाजून मारुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार ...
सीसीटीव्हीत घटना उघड, ऑटोच्या क्रमांकावरून चालकाच्या घराचा घेतला शोध ...
कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. आता गुंतवणूकदारांचा निर्णय योग्य ठरल्याचं दिसत आहे. ...
आगीचा धूर पाहता गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर चौघांचे मृतदेह पाहून हे हत्याकांड समोर आले. ...
Jawed Habib's Hair Care Tips : केस धुताना जास्त गळत असतील तर केसांना हेल्दी ठेवण्यासाठी धुण्याआधी केसांची तेलानं मालिश करा. ...
‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे. ...