आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तस्लीमचा भाऊ फिरोजने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या YouTube चॅनलपासून चांगली कमाई होते. त्यांनी आतापर्यंत YouTube च्या माध्यमाने 1.20 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, 40 लाख रुपयांचा इनकम टॅक्स देखील भरला आहे. ...
ICC World Cup 2023 : टीम इंडिया वन डे वर्ल्ड कपच्या तयारीत व्यग्र आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची वन डे मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे. ...