लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! भारतीय महिलांचा दारूण पराभव करत मोडली 'मक्तेदारी' - Marathi News |  INDW vs BANW 1st ODI Bangladesh beat Harmanpreet Kaur-led Indian team by 40 runs to achieve historic feat  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! भारतीय महिलांचा दारूण पराभव करत मोडली मक्तेदारी

INDW vs BANW : बांगलादेशच्या महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच भारतीय महिला संघाचा वन डे सामन्यात पराभव केला आहे.  ...

देशज चिकित्सा पद्धतीला चालना देण्याची गरज : कुलगुरु प्रो. शुक्ल - Marathi News | Need to promote country's medical system: Chancellor Prof. Shukl | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देशज चिकित्सा पद्धतीला चालना देण्याची गरज : कुलगुरु प्रो. शुक्ल

विशिष्ट अतिथी वैभव सुरंगी म्हणाले की ज्ञानाच्या प्राचीन परंपरेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. ...

'एक ही तो ज़िंदगी है, ऐसे ही थोड़ी न मरूँगा…'; 'हास्यजत्रा'फेम पृथ्वीक प्रतापला झालं तरी काय? - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-prithvik-pratap-shared new photo with Limousine car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक ही तो ज़िंदगी है, ऐसे ही थोड़ी न मरूँगा…'; 'हास्यजत्रा'फेम पृथ्वीक प्रतापला झालं तरी काय?

Prithvik pratap: पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे ...

नदी, नाल्यातून डोंगर पाहत जंगलातून शिवभक्तांनी पार केली पन्हाळा ते पावनखिंड मोहिम - Marathi News | Shiv devotees crossed Panhala to Pawankhind campaign through the forest looking at the mountain from the river and the stream. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नदी, नाल्यातून डोंगर पाहत जंगलातून शिवभक्तांनी पार केली पन्हाळा ते पावनखिंड मोहिम

यंदाच्या मोहिमेत मोहिमेत ५६० शिवभक्तांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यामध्ये १३० महिला सहभागी झाल्या होत्या. ...

बीआरएसमध्ये प्रवेश देऊ मात्र शिस्त पाळावी लागेल - खासदार बी. बी. पाटील - Marathi News | Admission to BRS will be allowed but discipline will have to be observed - MP B. B. Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बीआरएसमध्ये प्रवेश देऊ मात्र शिस्त पाळावी लागेल - खासदार बी. बी. पाटील

बीआरएसचा श्रीरामपुरात शिरकाव झाल्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत खासदार पाटील बोलत होते. ...

सरकार विषकन्येसारखे, सरकारच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्धवस्त होऊ शकतात- नितीन गडकरी - Marathi News | Nitin Gadkari: Govt is poisonous, interference can derail projects - Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार विषकन्येसारखे, सरकारच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्धवस्त होऊ शकतात- नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. ...

उभ्या बसवर धडकल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू - Marathi News | A two-wheeler rider died after hitting a standing bus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उभ्या बसवर धडकल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू

खामगाव -बुलढाणा रोडवरील वाघळी फाट्यानजिकची घटना ...

लातूरमध्ये एसटीच्या प्रवासात गर्दीत सापडले १२१ फुकटे प्रवासी - Marathi News | 121 free passengers found without ticket ST journey in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये एसटीच्या प्रवासात गर्दीत सापडले १२१ फुकटे प्रवासी

मे महिन्यात लग्नसराई, सुट्ट्याचा हंगाम असल्याने सर्वाधिक ३३ प्रवासी फुकट प्रवास करताना सापडले आहेत. ...

प्रा. डॉ. विलास महाले यांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड - Marathi News | Prof. Dr. Vilas Mahale elected to the Board of Studies of Mumbai University | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रा. डॉ. विलास महाले यांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

अभ्यासक्रमावर आधारित त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. ...