लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

घरातील कुंटणखान्यावर छापा; आंटीसह एका दलालास अटक, तीन पीडित महिलांची सुटका - Marathi News | Raid on the house One broker with aunty arrested, three victimized women released | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरातील कुंटणखान्यावर छापा; आंटीसह एका दलालास अटक, तीन पीडित महिलांची सुटका

तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

E20 पेट्रोल म्हणजे काय? असतं नॉर्मल पेट्रोलपेक्षाही स्वस्त; लिटरमागे होते मोठी बचत, जाणून घ्या - Marathi News | What is E20 petrol Why is it cheaper than normal petrol Find out how much rupees are saved per 1 litre | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :E20 पेट्रोल म्हणजे काय? असतं नॉर्मल पेट्रोलपेक्षाही स्वस्त; लिटरमागे होते मोठी बचत, जाणून घ्या

महत्वाचे म्हणजे, Jio-BP च्या निवडक पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल देखील उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे. तर जाणून घ्या 1 लिटर E20 पेट्रोलची किंमत... ...

'लाल वादळा'ची धडकी! १४ टक्के लोकांनी टोमॅटो विकत घेणं केलं बंद अन् 46 टक्के लोकं... - Marathi News | tomato price rises survey says 14 percent people stopped buying tomatoes 46 percent paying over RS 150 per kg read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लाल वादळा'ची धडकी! १४ टक्के लोकांनी टोमॅटो विकत घेणं केलं बंद अन् 46 टक्के लोकं...

सर्व्हेक्षणात समोरी आली रंजक आकडेवारी, वाचा सविस्तर ...

यमुनेचा पूर ओसरला नाही तोवर दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु; परिस्थिती बिघडणार - Marathi News | Heavy rains started in Delhi when the flood of Yamuna did not recede; The situation will worsen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेचा पूर ओसरला नाही तोवर दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु; परिस्थिती बिघडणार

दिल्ली आणि एनसीआरमध्ये अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. दिल्लीच्या द्वारका, जनकपुरी, सागरपूर भागात पाऊस झाला आहे. ...

लातूर, उदगीरला बालेवाडीसारखे स्टेडियम उभारण्याचा प्रयत्न करणार -संजय बनसोडे - Marathi News | Will try to build stadium like Balewadi in Latur, Udgir -Sanjay Bansode | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर, उदगीरला बालेवाडीसारखे स्टेडियम उभारण्याचा प्रयत्न करणार -संजय बनसोडे

जिल्हा क्रीडा संकुलात कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी यांची जयंती कबड्डी दिन म्हणून साजरी करण्यात आली. ...

सुट्या पैशांचे टेन्शनच नाही; मोबाईलने काढा लाल परीचे तिकिट - Marathi News | Not only the tension of change money; Get ST Bus ticket with mobile, on POS machine | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुट्या पैशांचे टेन्शनच नाही; मोबाईलने काढा लाल परीचे तिकिट

विभागात १०५८ अँड्राईड तिकीट मशीन दाखल : वाहक झाले स्मार्ट ...

बोगस बिलाच्या आधारे १,४०१ कोटींचा आर्थिक घोटाळा;  केंद्रीय जीएसटी विभाग : केवळ ६२.७४ कोटी वसूल - Marathi News | 1,401 crore financial scam based on fake bills; Central GST Department : Only 62.74 crores collected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस बिलाच्या आधारे १,४०१ कोटींचा आर्थिक घोटाळा;  केंद्रीय जीएसटी विभाग : केवळ ६२.७४ कोटी वसूल

माहिती अधिकारांतर्गत आयटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी उपरोक्त माहिती केंद्रीय जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) झोनल कार्यालयाकडे मागितली आहे. ...

तीन शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्राला झळाळी ! - Marathi News | Three Shiv Chhatrapati sports awards in the sports field of the buldhana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तीन शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्राला झळाळी !

५३ वर्षांत १२ जणांना मिळाला पुरस्कार : जागतिक तिरंदाजीत बुलढाण्याचे वर्चस्व ...

आशिया कप, आशियाई स्पर्धा, वर्ल्ड कपमध्येही खेळणार नाही; तरी शिखर धवनला BCCI देते १ कोटी - Marathi News | Shikhar Dhawan has been in Grade C of retainership in BCCI Central Contracts, earning Rs 1 Crore a year. Yet, he does not feature in Asia Cup 2023, Asian Games 2023 or World Cup 2023 plans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप, आशियाई स्पर्धा, वर्ल्ड कपमध्येही खेळणार नाही; तरी शिखर धवनला BCCI देते १ कोटी

BCCIने आशियाई स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर केला. जो शिखर धवनच्या नेतृत्वाखाली असणे सर्वांना अपेक्षित होता. ...