लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबारीचं कारण आलं समोर; RPF जवानाला कोणतं होतं टेन्शन? - Marathi News | The reason for firing in Jaipur-Mumbai train came to light; What was the tension of the RPF jawan? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबारीचं कारण आलं समोर; RPF जवानाला कोणतं होतं टेन्शन?

या घटनेतील आरोपी आरपीएफ जवान चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. ...

संभाजी भिडेंविरोधात आमदार विजय वडेट्टीवारांची पोलिसांत तक्रार - Marathi News | MLA Vijay Wadettiwar's police complaint against Sambhaji Bhide | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संभाजी भिडेंविरोधात आमदार विजय वडेट्टीवारांची पोलिसांत तक्रार

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप ...

कामगार महिलेने शाळेतच ओढल्या शिक्षिकेच्या झिंज्या, अहवाल मागविला - Marathi News | A woman worker fight with the teacher in the school, called for a report | Latest beed News at Lokmat.com

बीड :कामगार महिलेने शाळेतच ओढल्या शिक्षिकेच्या झिंज्या, अहवाल मागविला

हिंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी वर्गात ६० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. ...

सद्यस्थितीत सोयाबीन आणि तूर पिकातील अडचणी कोणत्या ? आणि त्यावरील उपाय - Marathi News | What are the current problems in soybean and tur crops? and its solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सद्यस्थितीत सोयाबीन आणि तूर पिकातील अडचणी कोणत्या ? आणि त्यावरील उपाय

राज्यात मागील दहा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनचे पिक पिवळे पडले आहे. सोबतच तणांचा प्रादुर्भाव वाढत असून आंतरमशागतीच्या कामांना बाधा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी. ...

भारतात इथे आढळून आला पांढऱ्या रंगाचा किंग कोब्रा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | White king cobra found in Himachal Pradesh Video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारतात इथे आढळून आला पांढऱ्या रंगाचा किंग कोब्रा, व्हिडीओ व्हायरल

White King Cobra:साप पाच फूट लांब आणि त्याला चंबा जिल्ह्याच्या झुडपांमध्ये बघण्यात आलं. याआधी गेल्यावर्षी पुणे शहरात एक अल्बिनो साप आढळून आला होता.  ...

मणीपूर प्रकरणावरून विधानसभेत हंगामा, सभापतीसह आमदारालाही घेरले - Marathi News | Hungama in the Legislative Assembly over the Manipur issue, the Speaker and the MLA were also surrounded | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मणीपूर प्रकरणावरून विधानसभेत हंगामा, सभापतीसह आमदारालाही घेरले

विजय सरदेसाई यांनी त्यांचा माईक काढून घेतला. ...

१८८० पासूनचे सातबारा फेरफार उतारे दिसणार; सध्या १९ जिल्ह्यांत ऑनलाइन रेकॉर्ड उपलब्ध - Marathi News | 7/12 modified excerpts from 1880 will be appear; Currently, online records are available in 19 districts | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१८८० पासूनचे सातबारा फेरफार उतारे दिसणार; सध्या १९ जिल्ह्यांत ऑनलाइन रेकॉर्ड उपलब्ध

सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटले, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. ...

रुस्तम कूपर! जगातिल सर्वात वयस्कर क्रिकेटपटूनं मुंबईच्या राहत्या घरात अखेरचा श्वास - Marathi News | Russi Cooper, world's oldest first class cricketer@100..passed away today morning at his residence in Colaba | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रुस्तम कूपर! जगातिल सर्वात वयस्कर क्रिकेटपटूनं मुंबईच्या राहत्या घरात अखेरचा श्वास

Russi Cooper - पेंटॅग्युलर आणि रणजी ट्रॉफी खेळणारे भारताचे एकमेव क्रिकेटपटू रुस्तम कुमर ( Russi Cooper) यांचे आज सकाळी कुलाबा येथील राहत्या घरी निधन झाले. ...

प्रकल्पांबद्दलचा विरोध समजून घ्यावा; जमिनीच्या बदल्यात स्थानिकांना मिळत नाही भरपाई, डॉ. अनिल काकोडकर - Marathi News | Understand opposition to projects Locals do not get compensation in exchange of land says Dr. Anil Kakodkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रकल्पांबद्दलचा विरोध समजून घ्यावा; जमिनीच्या बदल्यात स्थानिकांना मिळत नाही भरपाई, डॉ. अनिल काकोडकर

जमिनीच्या बदल्यात तेथील स्थानिकांना भरपाई मिळत असली तरी ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकल्पांना विरोध होणे हे साहजिकच असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ...