लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘कोब्रा’ची पाच पिल्ले रो-हाउसमध्ये आढळतात तेव्हा; नाशिकच्या डिजीपीनगरमधील घटना - Marathi News | When five 'cobra' chicks are found in the row-house; Incident in DGP Nagar, Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कोब्रा’ची पाच पिल्ले रो-हाउसमध्ये आढळतात तेव्हा; नाशिकच्या डिजीपीनगरमधील घटना

पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडतात, तसेच त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ते कोरड्या कृत्रिम जागेच्या शोधात मनुष्याच्या घरांजवळ येण्याची शक्यता जास्त असते. ...

तिसऱ्या पत्नीशी घटस्फोटाच्या चर्चांवर राहुल महाजनने सोडलं मौन, म्हणाला, “माझ्या आयुष्यात...” - Marathi News | Rahul Mahajan breaks silence on getting divorce with third wife nataliya ileana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिसऱ्या पत्नीशी घटस्फोटाच्या चर्चांवर राहुल महाजनने सोडलं मौन, म्हणाला, “माझ्या आयुष्यात...”

आधी दोन घटस्फोट आणि आता तिसऱ्यांदा मोडणार संसार? राहुल महाजन प्रतिक्रिया देत म्हणाला... ...

कोकणासह घाटमाथ्यावर निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Chance of heavy rain at selected places over Ghats including Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणासह घाटमाथ्यावर निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दि. ३ ऑगस्ट रोजी मुंबईसह कोकण व घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. ...

लातुरात जीर्ण, धोकादायक इमारती पाडण्यास प्रारंभ - Marathi News | Commence demolition of dilapidated, dangerous buildings in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात जीर्ण, धोकादायक इमारती पाडण्यास प्रारंभ

महानगरपालिकेने दिल्या होत्या नोटिसा: आझाद चाैकातून सुरुवात ...

त्र्यंबकेश्वरमध्ये तरुणींना छेडणाऱ्या मद्यपींची ‘झिंग’ उतरविली; नेकलेस धबधब्याजवळ धो-धो धुतले - Marathi News | drunkards who molest young womens in Trimbakeshwar necklace waterfall; villagers beat them nashik Crime news video viral | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरमध्ये तरुणींना छेडणाऱ्या मद्यपींची ‘झिंग’ उतरविली; नेकलेस धबधब्याजवळ धो-धो धुतले

शहरातून वीकेण्डला त्र्यंबकेश्वरच्या पहिनेबारी पर्यटनस्थळावरील नेकलेस धबधबा बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. ...

हवालदाराची पोर झाली फौजदार; निकिता उईके एसटी प्रवर्गात राज्यात टॉपर - Marathi News | The daughter of a constable become a Faujdar; Nikita Uikey become State Topper in ST Category | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हवालदाराची पोर झाली फौजदार; निकिता उईके एसटी प्रवर्गात राज्यात टॉपर

बारावीत ८९ टक्के गुण मिळविल्यानंतर निकिताने नागपुरातील मथुरादास सायन्स कॉलेजमधून बी. एस्सी. केले. ...

कृष्णा धोत्रे मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यासमोर धरणे  - Marathi News | Protest in front of police station in Krishna Dhotre death case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कृष्णा धोत्रे मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यासमोर धरणे 

पंढरपूर : सीआयडी चौकशी करण्याची मागणी  ...

मराठी जोक : एक डास मारला आणि बायकोनं नवऱ्याला घराबाहेर काढलं... - Marathi News | Marathi Joke A mosquito kill and the wife kicks the husband out of the house husband wife relation joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : एक डास मारला आणि बायकोनं नवऱ्याला घराबाहेर काढलं...

हसा पोट धरुन... ...

‘गौताळा’ अभयारण्यातील निसर्ग सौंदर्य बहरले; पण पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत बंदी ! कारण काय ? - Marathi News | The natural beauty of 'Gautala' sanctuary blossomed; But tourists are banned until September 15! what is the reason | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘गौताळा’ अभयारण्यातील निसर्ग सौंदर्य बहरले; पण पर्यटकांना १५ सप्टेंबरपर्यंत बंदी ! कारण काय ?

सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत नसल्याने अनधिकृतपणे पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे. ...