लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Many parties have come together to form a new government in Maharashtra, all with one goal - Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत ...

मध्य प्रदेशात कर्नाटकची रणनीती; प्रियंका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे मोठी जबाबदारी - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election: Congress: Karnataka's strategy in Madhya Pradesh; Priyanka Gandhi and Randeep Surjewala have a big responsibility | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात कर्नाटकची रणनीती; प्रियंका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे मोठी जबाबदारी

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रणदीप सुरजेवाला यांना पक्षाने मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. ...

शमिता शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड राकेश बापट रुग्णालयात दाखल, Video शेअर करत दिली माहिती - Marathi News | Rakesh Bapat admitted to hospital he was seen in bigg boss ott 1 had link up with shamita shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शमिता शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड राकेश बापट रुग्णालयात दाखल, Video शेअर करत दिली माहिती

राकेशचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता - Marathi News | monsoon forecast for marathwada in the month of August | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

दिनांक 03 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  ...

औषध बनावट आहे की अस्सल? QR कोड एका झटक्यात सांगणार, पाहा नवा नियम - Marathi News | Medicine fake or genuine QR code will tell you see the new rule of Indian Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औषध बनावट आहे की अस्सल? QR कोड एका झटक्यात सांगणार, पाहा नवा नियम

आजपासून लागू होणार हा महत्त्वाचा नियम ...

दिल्ली सेवा विधेयक अखेर लोकसभेत मांडले, काँग्रेसचा विरोध - Marathi News | delhi service bill introduced in lok sabha congress opposes parliament monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक अखेर लोकसभेत मांडले, काँग्रेसचा विरोध

लोकसभेचे मान्सून अधिवेशन सुरू आहे. दरम्यान आज दिल्ली सेवा विधेयक मांडण्यात आले आहे. हे बील केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी मांडले. ...

नाशिकमध्ये फिरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद; रहिवाशांकडून सुटकेचा निःश्वास! - Marathi News | Leopard roaming on Nashik's Gangapur Road finally caged; The residents breathed a sigh of relief! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये फिरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद; रहिवाशांकडून सुटकेचा निःश्वास!

गोदाकाठालगतच्या गंगापुररोडवरील आनंदवल्लीच्यापुढे बेंडकुळे नगरमध्ये मागील महिनाभरापासून बिबट्याचा संचार आढळून येत होता ...

दुबईचे विमान १५ तास लटकले; प्रवासी संतापले - Marathi News | Dubai flight stuck for 15 hours; The passengers were furious | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबईचे विमान १५ तास लटकले; प्रवासी संतापले

...संतप्त प्रवाशांनी सोशल मीडियावरून संतापाला वाट मोकळी करून दिली.  ...

जेट एअरवेजला लागले पुन्हा उड्डाणाचे वेध - Marathi News | Jet Airways is looking forward to flying again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेट एअरवेजला लागले पुन्हा उड्डाणाचे वेध

गेल्यावर्षी मे महिन्यातही कंपनीला परवाना प्राप्त झाला होता. मात्र, त्यावेळी अन्य प्रलंबित मुद्द्यांमुळे कंपनीला उड्डाण करणे शक्य झाले नाही. ...