लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपकडून नाराज नगरसेवकांना निधीचे गाजर; बावनकुळेंकडून निधी देणार, प्रभागनिहाय माहिती मागविली - Marathi News | Carrot of Funds to Disgruntled Corporators from BJP Ward-wise information was sought to give funds from Bawankule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपकडून नाराज नगरसेवकांना निधीचे गाजर; बावनकुळेंकडून निधी देणार, प्रभागनिहाय माहिती मागविली

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाला काहीसे झुकते माप देण्यात आले असून, नाशिक शहरातही शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला शासन दरबारी मान दिला जात आहे. ...

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव - Marathi News | Honoring the officers and employees of the district who have done excellent work on the occasion of Revenue Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

बदलत्या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी जनसेवेचे काम अविरत सुरू ठेवावे - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ...

ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी हाजीर हो...! सीईओंनी घेतला आढावा - Marathi News | Gram sevak, sarpanch, extension officer be present...! CEOs reviewed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी हाजीर हो...! सीईओंनी घेतला आढावा

घनकचरा व्यवस्थापनाची कामे सुरू न करणे भोवणार. ...

पत्नी बाहेरख्याली; पतीने संपविली जीवनयात्रा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | wife affair another guy Husband ends life journey case against both | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पत्नी बाहेरख्याली; पतीने संपविली जीवनयात्रा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्मघात करवून घेतला. ...

रायली प्लॉटमधील घरात अवैध हुक्का पार्लर; चार जण ताब्यात - Marathi News | Illegal Hookah Parlor in House in Rylee Plot Four people in custody | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रायली प्लॉटमधील घरात अवैध हुक्का पार्लर; चार जण ताब्यात

स्थानिक रायली प्लॉट परिसरातील एका घराच्या वरच्या माळ्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने ३१ जुलै रोजी सायंकाळी ७:२५ सुमारास धाड टाकली. ...

अदानी ग्रुप बाँड मार्केटमधून 150 अब्ज रुपये उभारणार; 'या' कामासाठी होणार वापर... - Marathi News | Gautam Adani Group Bond: Adani Group to raise Rs 150 billion from bond market; To be used for 'this' work | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुप बाँड मार्केटमधून 150 अब्ज रुपये उभारणार; 'या' कामासाठी होणार वापर...

Gautam Adani Group Bond: हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला, पण आता अदानी यातून हळुहळू सावरत आहेत. ...

शाहरुख खानला कधीच मेसेज करत काजोल, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Kajol will never text Shah Rukh Khan, because he will be shocked to read it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानला कधीच मेसेज करत काजोल, कारण वाचून व्हाल हैराण

Kajol And Shah Rukh Khan : काजोलने शाहरुख आणि त्यांच्या मैत्रीबद्दल अनेक गुपिते उघडली. पण ती शाहरुखला कधीही मेसेज करत नाही, असेही काजोलने सांगितले. ...

जिल्हाधिकाऱ्यांनी केली साफसफाई; जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा प्रारंभ - Marathi News | collector did the cleaning Commencement of Revenue Week in the district through labor donation at the Collector's office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकाऱ्यांनी केली साफसफाई; जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा प्रारंभ

जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. ...

दिंडोशी आयटी पार्क असलेल्या नाल्यांच्या संरक्षण भिंत लवकर बांधा - आमदार सुनील प्रभू   - Marathi News | Build protection wall of drains with Dindoshi IT Park soon says MLA Sunil Prabhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशी आयटी पार्क असलेल्या नाल्यांच्या संरक्षण भिंत लवकर बांधा - सुनील प्रभू  

नाल्याची भिंत कोसळल्याने नाल्या शेजारील रस्ता देखील खचला आहे. ...