लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वरिष्ठ वकिलाला कनिष्ठ वकिलाने खुर्ची मारली, गंभीर जखमी केले - Marathi News | A senior lawyer seriously injured as was hit by a junior lawyer with a chair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वरिष्ठ वकिलाला कनिष्ठ वकिलाने खुर्ची मारली, गंभीर जखमी केले

नागपूर जिल्हा न्यायालयातील खळबळजनक घटना ...

ड्रोन फिरतंय आकाशी, रोजगार तुमच्या हाताशी; नागपूरकर प्रणव, अनिकेतने दिले दहा हातांना काम  - Marathi News | Drones are flying in the sky, employment is at your fingertips; Nagpurkar Pranav, Aniket gave work to ten hands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रोन फिरतंय आकाशी, रोजगार तुमच्या हाताशी; नागपूरकर प्रणव, अनिकेतने दिले दहा हातांना काम 

नव्या शहरांची रचना, जंगलात सीडबॉल सोइंग तर शत्रूवर वॉच ठेवतंय ड्रोन ...

‘कोल्हापूरचा राजा’चे आगमन, दर्शनासाठी मोठी गर्दी; वाहतुकीचा उडाला फज्जा - Marathi News | Arrival of Raja of Kolhapur in Kolhapur a replica of LalBagh Raja in Mumbai, huge crowd for darshan; Traffic congestion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोल्हापूरचा राजा’चे आगमन, दर्शनासाठी मोठी गर्दी; वाहतुकीचा उडाला फज्जा

पारंपरिक ढोल-ताशा पथक वाद्यांच्या गजरात व हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने विद्युत रोषणाईत हा सोहळा जल्लोषात पार पडला  ...

तब्बल ३८ वर्षांनी कोर्टानं दिला घटस्फोटाचा निर्णय; हा खटला इतका लांबला की... - Marathi News | After 38 years, the court decided to divorce in gwalior | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :तब्बल ३८ वर्षांनी कोर्टानं दिला घटस्फोटाचा निर्णय; हा खटला इतका लांबला की...

पहिल्या पत्नीसोबत इंजिनिअर पतीचे १९८१ मध्ये लग्न झाले होते. परंतु तिला मुले होत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले. ...

Pune: ‘कव्वाली’ मधेच पाडली बंद; टोळक्याचा कोरेगाव पार्क रोडवरील हॉटेलमध्ये राडा - Marathi News | In 'Qawwali' itself Padali bandh; The gang stayed at a hotel on Koregaon Park Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कव्वाली’ मधेच पाडली बंद; टोळक्याचा कोरेगाव पार्क रोडवरील हॉटेलमध्ये राडा

कोरेगाव पार्क रोडवरील ‘वॉटर्स बार अँड किचन’ हॉटेलमध्ये प्रकार ...

कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास सुरु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन  - Marathi News | Redevelopment of Kolhapur railway station started, online inauguration by Prime Minister Narendra Modi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास सुरु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन 

दोन स्वातंत्र्यसैनिकांसह खासदार महाडिक यांची उपस्थिती, दोन खासदारांसह आमदारांची पाठ ...

संजू सॅमसनला भरपूर संधी मिळाली पण त्याला फायदा घेता आला नाही - पार्थिव पटेल - Marathi News |   former India wicketkeeper Parthiv Patel siad that Samson has not cashed in on opportunities that have come his way so far  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनला भरपूर संधी मिळाली पण त्याला फायदा घेता आला नाही - पार्थिव पटेल

IND vs WI T20 : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तिथे ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. ...

एवढ्या जवळून ट्रॉफी प्रथमच पाहतोय, यंदा....! रोहित शर्माच्या हातात World Cup अन् डोळ्यात स्वप्न - Marathi News | ‘We can lift it’ Rohit Sharma poses with ICC ODI World Cup 2023 trophy, confident of team’s success at home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एवढ्या जवळून ट्रॉफी प्रथमच पाहतोय, यंदा....! रोहित शर्माच्या हातात World Cup अन् डोळ्यात स्वप्न

ICC ODI World Cup 2023 - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणारा वन डे वर्ल्ड कप गाजवण्यासाठी सज्ज होत आहे. ...

'राहुल गांधी नरेंद्र मोदींना टक्कर देतायत, भाजपाला भीती वाटतेय'; अशोक गहलोत यांचं विधान - Marathi News | Rajasthan CM Ashok Gehlot has said that the BJP is afraid of the response to MP Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी नरेंद्र मोदींना टक्कर देतायत, भाजपाला भीती वाटतेय'; अशोक गहलोत यांचं विधान

राहुल गांधी आज सकाळी संसद परिसरात दाखल झाले. यावेळी काँग्रसच्या खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. ...