लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार? - Marathi News | mumbai pune expressway missing link tests to begin soon will it be completed by april 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंकवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?

Mumbai Pune Expressway Missing Link Updates: मिसिंग लिंकचे लोकार्पण झाल्यावर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे घाट वळसा टळणार असून प्रवासाचा ३० मिनिटांचा अवधी वाचणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

Fake Fertilizer : शेतकऱ्यांची फसवणूक? खत विक्रीत बनवेगिरीचा पर्दाफाश - Marathi News | latest news Fake Fertilizer: Farmers being cheated? Fraud in fertilizer sales exposed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची फसवणूक? खत विक्रीत बनवेगिरीचा पर्दाफाश

Fake Fertilizer : खत विक्रीत मोठी बनवेगिरी उघड झाल्यानंतर कृषी विभागाने धडक कारवाई करत अनेक केंद्र चालकांवर कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Fake Fertilizer) ...

Pune Accident: सासवडजवळ मद्यधुंद चालकाची दोन दुचाकींना धडक, दोन जण ठार तर पती-पत्नी जखमी - Marathi News | Pune Accident A drunken driver collided with two bikes near Saswad, two people were killed and a husband and wife were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडजवळ मद्यधुंद चालकाची दोन दुचाकींना धडक, दोन जण ठार तर पती-पत्नी जखमी

Pune accident - सासवड गावाच्या हद्दीतील काळूबाई मंदिराजवळ वळणाचा अंदाज न आल्याने कारचालकाने सलग दोन मोटारसायकलस्वारांना जोरदार धडक दिली. ...

मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत - Marathi News | Chief Minister's Medical Fund is becoming the 'support' of patients, 869 patients in the suburbs will get assistance of Rs. 8.10 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा व मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढली आहे. परिणामी  रुग्णांना देण्यात येणाऱ्या मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. ...

Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले - Marathi News | Two Indian men shot dead: Two Indians murdered in Italy, shot dead by attackers outside a gurudwara | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Crime: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले

Two Indian shot dead in Italy : गुरुद्वारामध्ये नगर कीर्तनाची तयार करत असलेल्या दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी दहा गोळ्या झाडल्या. ...

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला आंब्याचा गोडवा पडला फिकाच..! आंब्यांचे दर कडाडले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले - Marathi News | Akshaya Tritiya 2026 The sweetness of mangoes fades on Akshaya Tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षय तृतीयेला आंब्याचा गोडवा पडला फिकाच..! आंब्यांचे दर कडाडले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याला विशेष मागणी असते. मात्र, अधिक दरामुळे आंबा अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. ...

मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम - Marathi News | Middle East Crisis: 13% drop in LPG consumption in India; Major impact on supply chain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम

Middle East Crisis: भारत आपल्या LPG गरजेपैकी सुमारे ६० टक्के आयात करतो आणि यातील मोठा पुरवठा हॉर्मुज सामुद्रधुनीमार्गे होतो. ...

Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे - Marathi News | Mumbai RTO News: RTO services online; Still chaos in offices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे

मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती, प्रक्रियेतील गुंतागुंतीचा नागरिकांना फटका  ...

Pune Crime : बारामतीत कोयत्याचा वार करत प्रेमी युगुलाला लुटणारा आरोपी अखेर 'जेरबंद' - Marathi News | Pune Crime The accused who robbed a couple by stabbing them in Baramati Koyata is finally 'arrested' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत कोयत्याचा वार करत प्रेमी युगुलाला लुटणारा आरोपी अखेर 'जेरबंद'

Pune Crime- मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेनही काढून घेतली. ...