लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | West Bengal Assembly Election 2026: Can omitted names change the result? Supreme Court asks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

West Bengal Assembly Election 2026: सर्वोच्च न्यायालयाच्या एका टिप्पणीमुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. निवडणूक प्रक्रिया थांबवण्यास नकार देताना,  कोर्टाने  गंभीर त्रुटीकडे लक्ष वेधले. ...

लातूर शहरात घर फोडले; दाेन लाखांचा ऐवज लंपास, चाेरट्यांविराेधात गुन्हा - Marathi News | House broken into in Latur city; Property worth Rs 2 lakhs looted, crime against thieves | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात घर फोडले; दाेन लाखांचा ऐवज लंपास, चाेरट्यांविराेधात गुन्हा

Latur Crime News: लातूर - शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मीकी नगर भागात एक बंदघर चाेरट्यांनी फाेडल्याची घटना घडली असून, रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा १ लाख ७३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. ...

बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या टोळीला पकडले, तिघांना अटक - Marathi News | Gang selling fake gold busted, three arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या टोळीला पकडले, तिघांना अटक

Latur Crime News: पिवळ्या रंगाचा धातू असलेल्या नकली सोन्याचे बिस्कीट खरे असल्याचे भासवूत प्रति तोळा ५० हजार रुपयांत औसा येथील युवकाला विक्री करणाऱ्या टाेळीतील तिघांना अटक करण्यात आली. बनावट साेने विक्रीचा डाव पाेलिसांनी उधळला. ...

IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी - Marathi News | IPL 2026 GT vs KKR Shubman Gill Kagiso Rabada And Mohammed Siraj Shine In Gujarat Titans' 5-Wicket Win Over Kolkata Knight Riders Cameron Green | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी

KKR नं अखेरच्या ५ षटकात ३२ धावांत गमावल्या ५ विकेट्स; शुभमन गिलची सामना सेट करणारी खेळी ...

Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता - Marathi News | RBI JE Recruitment 2026: Recruitment announced for engineer posts in RBI! Big opportunity for graduates; Know salary and qualifications | Latest career News at Lokmat.com

करिअर :Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता

RBI JE Recruitment 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनीअर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) पदांसाठी भरती सुरू झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती मिळवा. ...

इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... - Marathi News | Iran says it has opened the Strait of Hormuz, Trump says thanks, but we won't do it! Iran gets angry and says... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...

Strait of Hormuz reopens or Close: इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली असली तरी अमेरिकेच्या नाकेबंदीवरून तणाव कायम आहे. इराणचे युरेनियम ताब्यात घेण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आणि इराणचा इशारा. ...

ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Nashik tcs like incidents also took place in Axis Bank; Amruta Fadnavis's revelation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट

नागरिक विकास समितीतर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी नारी वंदन अधिनियम महिला बुद्धिजिवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. ...

एनएमसी झोनच्या त्या १५ नक्षलवाद्यांच्या कायदेशिर आत्मसमर्पणाची प्रक्रिया पूर्ण - Marathi News | The process of legal surrender of those 15 Naxalites of NMC zone is complete. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एनएमसी झोनच्या त्या १५ नक्षलवाद्यांच्या कायदेशिर आत्मसमर्पणाची प्रक्रिया पूर्ण

झोन प्रवक्ता विकास उर्फ अनंत नागपुरेचा समावेश : लाखो रुपयांचे होते बक्षीस ...

मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्ल्यात ठार - Marathi News | Woman killed in tiger attack while picking flowers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्ल्यात ठार

भंडारा : तुमसर वन परिक्षेत्रातील धनेगाव जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू ... ...