लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'कॉन्स्टेबल मंजू'मध्ये सत्या आणि मंजूची लग्नसराई! मालिकेत किरण गायकवाडची एन्ट्री - Marathi News | Satya and Manju's wedding in 'Constable Manju'! Kiran Gaikwad's entry in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉन्स्टेबल मंजू'मध्ये सत्या आणि मंजूची लग्नसराई! मालिकेत किरण गायकवाडची एन्ट्री

Constable Manju Serial : 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत पण लग्न समारंभ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

नाशिकमध्ये दुपारी १ नंतर मतदानाचा बहर कमी - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Voting after 1 pm less in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दुपारी १ नंतर मतदानाचा बहर कमी

Lok Sabha Elections 2024 : उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदारांनी दुपारी १ च्या आसपास मतदार येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले होते. त्यामुळे सकाळपासून दुपारी १ पर्यंत सरासरी २६ टक्के झालेल्या मतदानात केवळ ११ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. ...

विष प्यायला, रुग्णालयात आणलं पण उपचार न करताच निघून गेला - Marathi News | Took poison, brought to hospital but left without treatment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विष प्यायला, रुग्णालयात आणलं पण उपचार न करताच निघून गेला

विषारी द्रव्य प्राशन केल्याने खामगाव तालुक्यातल बोथा येथील शरद पवन पायघन १९ या युवकाची प्रकृती खालावली. ...

Jain Irrigation जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी; एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ - Marathi News | 91 crore annual consolidated profit of Jain Irrigation; 7 percent growth in consolidated revenue | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jain Irrigation जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी; एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ

देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. ...

अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट - Marathi News | Illegal funding to AAP from US, Canada, Arab countries; ED handed over the report to the Ministry of Home Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ईडीने आप आणि त्यांच्या नेत्यांना मिळालेल्या परदेशी फंडातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. ...

मराठवाड्यातील या ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील दोन दिवस मुसळधार.. - Marathi News | In these 6 districts of Marathwada, there is a chance of rain with stormy winds, heavy rain for the next two days.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील या ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील दोन दिवस मुसळधार..

प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार दि २० मे ते २२ मे पर्यंत इथे होणार पाऊस ...

बीड जिल्ह्यातील धरणे आटली, तहान भागेना; ५४ प्रकल्प मृत साठ्यात, ५२ कोरडे - Marathi News | The dams in Beed district were dry, the thirst did not run; 54 projects in dead stock, 52 dry | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील धरणे आटली, तहान भागेना; ५४ प्रकल्प मृत साठ्यात, ५२ कोरडे

बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे. ...

सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा - Marathi News | Rajasthan Crime : Minor girl burnt alive in brick kiln after gang-rape; Death penalty for murderers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा

विशेष पॉक्सो न्यायालयाने सख्खे भाऊ असलेल्या दोन्ही मुख्य आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

तीन महिन्यांपुर्वी झाली मडगावच्या दामोदर सालात चोरी, अखेर लागला छडा - Marathi News | Three months ago, there was a theft in Damodar Sal of Margaon, finally it was solved | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीन महिन्यांपुर्वी झाली मडगावच्या दामोदर सालात चोरी, अखेर लागला छडा

तीन महिन्यांपुर्वी मडगावच्या दामोदर सालातील झालेल्या चोरीप्रकरणांचा शेवटी छडा लावण्यास फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. ...