लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१३ वर्षीय लेकीवर नराधम बापानेच टाकला हात - Marathi News | The 13-year-old girl was sextually harassed by father | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१३ वर्षीय लेकीवर नराधम बापानेच टाकला हात

आई स्वयंपाकाला गेली, चाकूने भोसकण्याची धमकी : मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह - Marathi News | PoK is part of India, our right over it - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह

Lok Sabha Election 2024 : पीओके हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले.  ...

लातूर जिल्हा परिषदेने टाकला सुस्कारा; जिल्ह्यात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा ९९ टक्के वापर! - Marathi News | Latur Zilla Parishad relaxed; 99 percent utilization of funds in the district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेने टाकला सुस्कारा; जिल्ह्यात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा ९९ टक्के वापर!

१४ व्या वित्त आयोगाअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने गावातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठ्याच्या योजना, पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मोठी मदत झाली. ...

आरोग्यास घातक तरी बर्फगोळ्याची विक्री - Marathi News | Sale of ice cubes is harmful to health | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरोग्यास घातक तरी बर्फगोळ्याची विक्री

Yavatmal : अन्न व औषधी प्रशासनाने आइसगोळा शरीरासाठी घटक असल्याचे दिले निर्देश ...

छत्रपती संभाजीनगरात लोकसभा निवडणूक काळात रेकॉर्डब्रेक प्रतिबंधात्मक कारवाया - Marathi News | Record breaking preventive activities during Lok Sabha elections in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात लोकसभा निवडणूक काळात रेकॉर्डब्रेक प्रतिबंधात्मक कारवाया

पोलिस सजग, २२९१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया, ५२६ जणांवर गुन्हे ...

मी हुकूमशाही नाही तर मर्दासारखा लढतो, गल्लीची शिट्टी दिल्लीला वाजणारच - आमदार हितेंद्र ठाकूर - Marathi News | I fight like a man, not a dictatorship, street whistle will blow in Delhi says MLA Hitendra Thakur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मी हुकूमशाही नाही तर मर्दासारखा लढतो, गल्लीची शिट्टी दिल्लीला वाजणारच - आमदार हितेंद्र ठाकूर

मी हुकूमशाही नाही करत मी मर्दासारखा लढतो, गल्लीतील शिट्टी ही दिल्लीला वाजणारच असे बोलत वसईकरांना निपटून टाकू ते काय गाजर, मुळी आहे का ? राज्यसभा आणि विधानपरिषदसाठी वसईला का आले होते असा समाचार घेत ठाकुरांनी घणाघात केला आहे. ...

पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उमेदवारांची खर्च मर्यादा ३८३ पटीने वाढली ! - Marathi News | Compared to the first Lok Sabha elections, the expenditure limit of the candidates has increased by 383 times! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उमेदवारांची खर्च मर्यादा ३८३ पटीने वाढली !

चहा-पाण्यापासून ते सभा, मिरवणुका, रॅली, जाहिराती, पोस्टर्स-बॅनर्स, वाहनांच्या खर्चापर्यंत सर्व गोष्टींचा यात समावेश आहे. ...

वर्षभर पाठपुरावा करूनही अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई नाही; नामदेव भगत यांचा प्रशासनावर आरोप - Marathi News | No action has been taken against unauthorized hoardings despite year-long follow-up; Namdev Bhagat accuses the administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वर्षभर पाठपुरावा करूनही अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई नाही; नामदेव भगत यांचा प्रशासनावर आरोप

नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे करत आहे. पत्रव्यवहारही केला; ... ...

‘ते’ मतदानाला अन् चोरटा घरफोडीला; २ लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांनी १२ तासात ठोकल्या बेड्या - Marathi News | 'They' vote and burglary; Instead of 2 lakhs, the police beat the shackles in 12 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ते’ मतदानाला अन् चोरटा घरफोडीला; २ लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांनी १२ तासात ठोकल्या बेड्या

आरोपी ३ दिवसापूर्वी जामिनावर सुटला होता, त्यानंतर त्याने घरफोडी केली ...