लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय? - Marathi News | 'Bajrangi Bhaijaan' fame Munni aka Harshali Malhotra passed 10th! Do you know how much percentage you got? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

Harshali Malhotra : सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारून सर्वांच्या मनावर राज्य करणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्रा ​​आता १६ वर्षांची झाली आहे. ती दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ...

खेड शिवापूर चौकीतील पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न करुन पसार झालेला आरोपी जेरबंद - Marathi News | The accused who tried to kill a policeman in Khed Shivapur outpost has been jailed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड शिवापूर चौकीतील पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न करुन पसार झालेला आरोपी जेरबंद

आरोपीने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याला पुढील तपासासाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे... ...

मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत - Marathi News | Five Thackeray group activists under house arrest in Nashik ahead of PM Narendra Modi's Ralley; Police picked up from home onion export ban issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत

मोदींची सभा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीजवळच आहे. कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीविरोधात नाराजी आहे. ...

"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला - Marathi News | shashank ketkar angry reaction on ghatkopar hoarding collapse vidoe viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला

"तिथे भाजपा किंवा काँग्रेसचा बोर्ड असता तर...", घाटकोपर दुर्घेटनेवरुन संतापलेला शशांक केतकर स्पष्टच बोलला ...

"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार - Marathi News | Lok Sabha Elections - MNS leader Prakash Mahajan criticizes Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार

Loksabha Election - उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर आक्रमक टीका केली असताना त्यावर आता मनसेनेही जशास तसं उत्तर दिलं आहे. ...

जाहिरात फलकांचे ऑडिट लवकर पूर्ण करणार: रेल्वे - Marathi News | audit of billboards to be completed soon said railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाहिरात फलकांचे ऑडिट लवकर पूर्ण करणार: रेल्वे

या फलकांचा कालावधी ५ वर्षे ते ७ वर्षांपर्यंत आहे. ...

...अन् 'ती' खणखणही कायमची थांबली - Marathi News | ghatkopar hoarding collapse incident and its impact | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् 'ती' खणखणही कायमची थांबली

दुसऱ्या दिवशी कुठे हंबरडा, तर कुठे जीव मुठीत धरून बचाव कार्य सुरू होते. ...

तुम्हीही चुकीच्या पद्धतीने तर खात नाही ना आंबे? आयुर्वेद एक्‍सपर्टने सांगितली योग्य पद्धत! - Marathi News | Right way to eating mango according to Ayurveda expert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्हीही चुकीच्या पद्धतीने तर खात नाही ना आंबे? आयुर्वेद एक्‍सपर्टने सांगितली योग्य पद्धत!

Health Tips : आयुर्वेद एक्‍सपर्ट डॉ. वारालक्ष्‍मी यांनी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत आंबे खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. ...

उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव - Marathi News | BJP candidate! After the meeting, Shinde group- Thackeray group clashed; Tension over 'traitor' in Wakola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव

एकाच छत्राखाली असलेले शिवसैनिक दोन गटांत विखुरले गेले आहेत. कोण खरा-कोण खोटा यावरून नेत्यांमध्ये वाद होत असतानाच आता शिवसैनिकांतही गद्दारीवरून वाद सुरु झाले आहेत. ...