लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा - Marathi News | Google to work with Flipkart deal announced; Now waiting for approval | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

फ्लिपकार्टने गुंतवणूकदार म्हणून Google सोबत काम करण्याची घोषणा केली. फ्लिपकार्टची Google मधील हिस्सेदारी विकून ३००-३५० मिलियन डॉलर निधी उभारण्याची योजना आहे. ...

पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीअभावी रखडली रमाई घरकुल योजनेची प्रक्रीया - Marathi News | The process of Ramai Gharkul Yojana stalled due to lack of signature of the Guardian Minister | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीअभावी रखडली रमाई घरकुल योजनेची प्रक्रीया

आचारसंहितेचा फटका : २११० लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाची प्रतीक्षा ...

चिंबल भागात भाडेकरु पडताळणी मोहीम - Marathi News | Tenant Verification Campaign in Chimbal Area in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंबल भागात भाडेकरु पडताळणी मोहीम

राज्यातील वाढत्या गुन्ह्यांवर आळा आणण्याच्या हेतूने गोवा पोलिसांनी विशेष करुन झोपडपट्टी परिसरात भाडेकरु म्हणून राहणाऱ्यांची पडताळणी माेहीम सुरु केली आहे. ...

उन्हाळ्यात जास्त कलिंगड खाणंही पडू शकतं महागात, होऊ शकतात 'या' समस्या! - Marathi News | Side effect of eating too much watermelon in summer you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात जास्त कलिंगड खाणंही पडू शकतं महागात, होऊ शकतात 'या' समस्या!

जे लोक या दिवसांमध्ये जास्त कलिंगड खातात त्यांनी सावध होण्याची गरज आहे. कारण त्यांनी असं केलं तर त्यांना नुकसान होऊ शकतं. ...

एक लाख १७ हजार मुलांना मिळणार मोफत दोन गणवेश - Marathi News | One lakh 17 thousand children will get two uniforms for free | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एक लाख १७ हजार मुलांना मिळणार मोफत दोन गणवेश

शालेय शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार असून त्यापैकी एक स्काऊट गाइडशी अनुरूप तर दुसरा गणवेश आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची पँट देण्यात येणार आहे. ...

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील सहा धरणे शून्यावर, उर्वरित धरणांत केवळ 16 टक्के जलसाठा - Marathi News | Latest News Only 16.37 percent water storage in 24 projects in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील सहा धरणे शून्यावर, उर्वरित धरणांत केवळ 16 टक्के जलसाठा

आजमितीस जिल्ह्यातील 24 प्रकल्प मिळून केवळ 16.37 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. ...

झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी - Marathi News | Bengal BJP candidate's convoy attacked in Jhargram, party blames Trinamool | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी

Lok Sabha Elections 2024: काही मतदान केंद्रांवर भाजपा एजंट्सना प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी पाहता प्राणनाथ टुडू हे गडवेटाला जात असताना ही घटना घडली. ...

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; महसूल विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | action against tractors transporting illegal sand neglect of the revenue department in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; महसूल विभागाचे दुर्लक्ष

बुलढाणा जिल्ह्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. ...

नाशिककरांनो पारा वाढलाय, भरपूर शहाळ्याचं पाणी प्या, पण शहाळं किती रुपयाला? - Marathi News | Coconut Water Market: People of Nashik, the mercury has risen, drink a lot of coconut water, but how much does coconut cost? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिककरांनो पारा वाढलाय, भरपूर शहाळ्याचं पाणी प्या, पण शहाळं किती रुपयाला?

मागील आठवड्यापासून या दोन बाजारसमितींमध्येच शहाळ्याची आवक, काय मिळतोय भाव? ...