लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी, भाजपा नेत्यांची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची तीव्र..." - Marathi News | maharashtra politics Nawab Malik's presence in Ajit Pawar's meeting BJP leaders expressed their displeasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी, भाजपा नेत्यांची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची तीव्र..."

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. ...

'या' लोकांनी चुकूनही करू नये शेवग्याचं सेवन, ठरू शकतं नुकसानकारक! - Marathi News | Who should not eat Moringa or shevga, know the side effects | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' लोकांनी चुकूनही करू नये शेवग्याचं सेवन, ठरू शकतं नुकसानकारक!

Side Effects of Moringa:शेवग्याच्या पानांची भाजी किंवा पावडरचं सेवन केल्याने काही लोकांना नुकसान होऊ शकतं. अशात कुणी शेवग्याच्या पानांचं सेवन करू नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

५६व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार अरबाज खान? शूरा खानसह मॅटर्निटी हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, चर्चांना उधाण - Marathi News | arbaaz khan spotted outside maternity hospital with second wife shura khan spreads pregnancy rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५६व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार अरबाज खान? शूरा खानसह मॅटर्निटी हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, चर्चांना उधाण

अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह करत दुसऱ्यांदा संसार थाटला. आता लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर शूरा खान गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अरबाज आणि शूराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

अबब! पालिकेने जूनमध्ये मारले ४० हजार उंदीर; ‘लेप्टोस्पायरोसिस’च्या प्रतिबंधासाठी उपाययोजना  - Marathi News | in mumbai the municipality killed 40000 rats in june measures for prevention of leptospirosis  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! पालिकेने जूनमध्ये मारले ४० हजार उंदीर; ‘लेप्टोस्पायरोसिस’च्या प्रतिबंधासाठी उपाययोजना 

पावसाळा सुरू झाल्यावर मुंबईत डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) आदी साथींचे आजार पसरतात. ...

विवाहित महिलांना नोकरी देण्यास कंपनीचा नकार; ‘फॉक्सकॉन’, केंद्र-राज्य सरकारला नोटीस - Marathi News | Company s refusal to employ married women Notice to Foxconn Central and State Govt national human rights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विवाहित महिलांना नोकरी देण्यास कंपनीचा नकार; ‘फॉक्सकॉन’, केंद्र-राज्य सरकारला नोटीस

याप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. ...

मुंबईत बाबूजीचे स्मारक करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | Babuji memorial will be held in Mumbai; Chief Minister Eknath Shinde announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बाबूजीचे स्मारक करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

स्वातंत्र्यसेनानी, धुरंधर नेतृत्व, व्यासंगी पत्रकार, संपादक असा बाबुर्जीचा उल्लेख करत बाबूजी आणि लोकमत शंभर नंबरी सोनं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाषणात बाबूजींच्या आणि 'लोकमत'च्या आतापर्यंतच्या वाटचालीचा गौरव केला ...

कोल्हापूरात धरण क्षेत्रात धुवाधार, जाणून घ्या मोठ्या धरणांतील पाणीसाठा - Marathi News | Heavy Rain Dam area in Kolhapur, know the water storage in big dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूरात धरण क्षेत्रात धुवाधार, जाणून घ्या मोठ्या धरणांतील पाणीसाठा

धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १२३ मिलीमीटर पाऊस राधानगरी धरण क्षेत्रात झाला आहे. वारणा, दूधगंगासह सर्वच धरण क्षेत्रात सरासरी ८५ मिमीच्या पुढे पाऊस झाला आहे. ...

"हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥" १५ तासांच्या प्रवासानंतर माऊलींची पालखी सासवडमध्ये​​​​​​​ - Marathi News | sant dnyaneshwar Mauli's palkhi sohla in Saswad after a 15 hour journey dive ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥" १५ तासांच्या प्रवासानंतर माऊलींची पालखी सासवडमध्ये​​​​​​​

माउलींचा पालखी साेहळा दिवे घाटातून मार्गक्रमण करताचे दृश्य पाहिले की ‘हा सुख साेहळा स्वर्गी नाही’ याचा प्रत्यय येताे... ...

सायन पुलावरून अवजड वाहनांना बंदी; ‘बेस्ट’ बसच्या २३ मार्गांत बदल, १८ महिने चालणार काम - Marathi News | in mumbai heavy vehicles banned from sion bridge change in 23 routes of best bus work will last 18 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन पुलावरून अवजड वाहनांना बंदी; ‘बेस्ट’ बसच्या २३ मार्गांत बदल, १८ महिने चालणार काम

मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील ११० वर्षे जुना पूल पाडून त्याची पुनर्बांधणी तसेच पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम करण्यात येणार आहे. ...