लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

NEET Paper Leak: आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी होणार - Marathi News | NEET Paper Leak: Accused teacher has long service in Sindhudurg district; Check those who come in contact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी

शिक्षक संजय जाधव याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीर्घ कारकिर्द लक्षात घेत काेकणात याचा काही संदर्भ लागताे का? याचीही चाैकशी केली जात आहे. ...

NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात - Marathi News | Three probed in NEET paper leak case; A CBI team reached to Latur, the process in its final stages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नीट गुणवाढ संदर्भातील लातुरात अटक असलेले दाेघे, दिल्लीतील गंगाधार यांच्यातील मध्यस्थ असलेला इरण्णा काेनगलवार आठवडाभरातनंतरही पाेलिसांच्या हाती लागला नाही. ...

"पुढचा विश्वचषक भारतात, दोन वर्ष थांबा..."; रोहित-कोहलीला समजावण्याचा प्रयत्न, सूर्यकुमारनं सांगितलं ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? - Marathi News | Next World Cup in India, wait two years Trying to explain Rohit Sharma Virat Kohli, Suryakumar yadav told what happened in the dressing room? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पुढचा विश्वचषक भारतात, दोन वर्ष थांबा..."; रोहित-कोहलीला समजावण्याचा प्रयत्न, सूर्यकुमारनं सांगितलं ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं?

किंग कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. ही बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती...  ...

राज्यात ३४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, ३१ जणांना मुदतवाढ - Marathi News | police inspectors transferred in the state, some have been extended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ३४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, ३१ जणांना मुदतवाढ

कालावधी पूर्ण केलेल्या पोलीस निरीक्षकाच्या यादीत एकूण २५९ जणांची नावे आहेत. तर बदलीसाठी विनंती केलेल्यांच्या यादीत, एकूण १२० पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.  ...

बापरे बाप... चक्क जिप्सी चालकाच्या खिशात निघाला साप! - Marathi News | a snake came out in the pocket of the gypsy driver in tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे बाप... चक्क जिप्सी चालकाच्या खिशात निघाला साप!

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा गेट येथील घटना ...

दुग्धालयाचे कुलूप तोडून रोकड लांबवली, अर्धे शटर उघडून चोरी  - Marathi News | Cash was stolen by breaking the lock of the dairy, theft by half opening the shutter  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुग्धालयाचे कुलूप तोडून रोकड लांबवली, अर्धे शटर उघडून चोरी 

जिल्हा पेठ परिसरातील कांताई सभागृहासमोर असलेले दत्त दुग्धालय हे दुकान रात्री बंद करून दुकानमालक अमित चौधरी हे घरी निघून गेले. पहाटे चार ते सव्वा चार वाजेच्या सुमारास चोरट्याने एका शटरचे कुलूप तोडून अर्धे शटर उघडून आत प्रवेश केला अन्... ...

‘पार्टटाईम कमाई’चे अमिष दाखवत पदव्युत्तरच्या विद्यार्थ्याला पाच लाखाचा गंडा - Marathi News | A post graduate student was cheated of Rs 5 lakh by showing the lure of 'part-time earnings' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘पार्टटाईम कमाई’चे अमिष दाखवत पदव्युत्तरच्या विद्यार्थ्याला पाच लाखाचा गंडा

वकीलपूत्रांची फसवणूक : सुरुवातीला तीन हजार रुपये पाठवून जिंकला विश्वास ...

पुन्हा हीट अँड रन; भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक पसार - Marathi News | Heat and run again; A speeding car collides with a two-wheeler, the driver escapes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुन्हा हीट अँड रन; भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक पसार

दरम्यान, दीड महिन्यापूर्वीच भरधाव कारच्या धडकेत रामदेववाडी जवळ चौघांना जीव गमवावा लागण्याची घटना घडल्यानंतरही असे अपघात सुरूच आहे. ...

नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक गाडी सप्टेंबरपर्यंत धावणार - Marathi News | Nagpur-Margaon train will run till September | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक गाडी सप्टेंबरपर्यंत धावणार

कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ...