त्यांनी गाझियाबादमधील रामप्रस्थ ग्रीन कॅम्पस येथे आयोजित भागवत कथेदरम्यान, अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावेळी, या देशात सनातनींना संपविण्याचे षडयंत्र रचले गेले, जे आपण अनुभवले असल्याचा आरोपही त्यांनी केला. ...
Kalyan News: कल्याणमधील साईबाबा ग्राम प्रतिष्ठान प्रियजन गुण गौरव समितीच्या वतीने उद्या ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉलमध्ये महिला घर कामगार समस्या निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
Akola News: शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत राज्य शासनाकडून अनेक माेठे प्रकल्प,याेजना निकाली काढली जात आहेत. पावसाळ्यात भंडारा जिल्ह्यातील गाेसेखुर्द धरणातून माेठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या पाण्याचा विदर्भातील आठ जिल्ह्यांत शेतीच्या सिंचनासाठी वाप ...
Gondia News: अंगणात उलटी केल्याने हटकल्यावरून चाकू भोसकून सुनील गोपीचंद डोंगरे (४५) रा. खातिया या काकाचा ३ मार्च २०२१च्या रात्री ९:१५ वाजता खून करणाऱ्या आरोपी पुतण्या शुभम ऊर्फ बालु संतोष डोंगरे (२५) रा. खातिया याला ६ जुलै रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय ...
Sangli Accident News: सांगली येथील कर्मवीर चौकाजवळ रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या अशोका कंपनीच्या आरामबसमध्ये वटवाघूळ शिरल्यामुळे चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेला असलेल्या बागेच्या कठड्यावर आणि लोखंडी जाळीवर एका बाजूने कलंडली. ...
Jalgaon News: खेळत असताना चेंडू नाल्यात गेल्याने तो काढायला गेलेला सचिन राहूल पवार (वय ६, रा.हरिविठ्ठल नगर, मुळ रा. कुसुंबा ता. रावेर) हा मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजता घडली. पोहणारे तरुण, पोलीस व अग्निशमन विभागाने रात्र ...
Buldhana Crime News:खामगाव शहराच्या विविध भागांतून चोरी गेलेल्या ११ दुचाकींचा शोध लावण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे. या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ...
Satara News: राज्य विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांत होत असून, आघाडीतील काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातीलही अनेकजण दंड थोपटण्यास तयार झालेत. ...
Pimpari News:पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. अण्णाभाऊ साठे पीएमपीएमल बस आगार, निगडी येथे या कामाला भक्ती-शक्तीजवळ सुरुवात झाली. भू-तपासण्यांनंतर हा महत्त्वपूर्ण या कामाला सुरुवात केली आहे. ...