लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पैसे तयार ठेवा; 19 जुलै रोजी येणार 'या' कंपनीचा ₹ 500 कोटींचा IPO... - Marathi News | Upcoming IPO: Keep Money Ready; ₹ 500 crore IPO of this company to come on July 19... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा; 19 जुलै रोजी येणार 'या' कंपनीचा ₹ 500 कोटींचा IPO...

ही भारतीय कंपनी 49 देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. ...

ZIM vs IND Live : भारतासाठी 'सराव' तर झिम्बाब्वेची अस्तित्वाची लढाई; भारताने २ बदल केले, ऋतुराज बाकावर - Marathi News | ZIM vs IND 5th T20 Live Match Updates Zimbabwe won the toss and Elected to Bowl, Mukesh Kumar and Riyan Parag are playing today for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी 'सराव' तर झिम्बाब्वेची अस्तित्वाची लढाई; Team India ने दोन मोठे बदल केले

ZIM vs IND 5th T20 Live Match Updates : आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाचवा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...

परवानगीपूर्वी तिकीट विक्री करणाऱ्या सनबर्न आयोजकांवर गुन्हा नोंदवा - युरी आलेमाव - Marathi News | File a case against sunburn organizers who sell tickets before permission - Yuri Alemav | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परवानगीपूर्वी तिकीट विक्री करणाऱ्या सनबर्न आयोजकांवर गुन्हा नोंदवा - युरी आलेमाव

आलेमाव म्हणाले की, उत्तर गोव्याचे ड्रग अँड क्राइम हबमध्ये रुपांतर केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची वक्रदृष्टी आता दक्षिण गोव्यावर पडली आहे. ...

नीलम कोठारीसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर समीर सोनीने सोडलं मौन, म्हणाला, "माझं फक्त निरीक्षण होतं..." - Marathi News | Samir Soni breaks silence on divorce talks with Neelam Kothari which began after his instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीलम कोठारीसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर समीर सोनीने सोडलं मौन, म्हणाला, "माझं फक्त निरीक्षण होतं..."

इन्स्टाग्राम पोस्टमुळे उडालेली खळबळ, आता दिलं स्पष्टीकरण ...

सराव गावातील अतिसाराची साथ रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण - Marathi News | A house-to-house survey to prevent epidemics of diarrhea in villages in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराव गावातील अतिसाराची साथ रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण

गावात उपचाराची कोणतीही व्यवस्था नसताना आरोग्य विभागाकडून अंगणवाडी, जि. प. शाळा, सभागृह येथे ४०० ते ५०० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ...

भर पावसातही पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी - Marathi News | Crowd of tourists in tourist places even in heavy rain in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भर पावसातही पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी

राज्यातील बहुतांश पर्यटक हे सध्या समुद्र किनारी लाटा मोठ्या वाहत असल्याने धबधबे, चर्च मंदिर, किल्ले तसेच इतर पर्यटन स्थळी गर्दी करत आहे. ...

‘कुपोषण निर्मूलना’त राज्यात वाशिम जिल्हा अव्वल - Marathi News | Washim district is top in the state in 'malnutrition elimination' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘कुपोषण निर्मूलना’त राज्यात वाशिम जिल्हा अव्वल

कुपोषणामागे विविध कारणे कारणीभूत आहेत. कुपोषणाच्या श्रेणीतून बालकांना बाहेर काढण्यासाठी सन २०२३ पर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडून अनेकवेळा ठोस प्रयत्न झाले. ...

संतोष जुवेकरने खरेदी केली महागडी इलेक्ट्रिक सायकल, किंमत ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | marathi actor Santosh Juvekar bought an expensive electric bicycle price details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतोष जुवेकरने खरेदी केली महागडी इलेक्ट्रिक सायकल, किंमत ऐकून व्हाल थक्क!

अभिनेता संतोष जुवेकरने स्वतःसाठी महागडी सायकल खरेदी केलीय. किंमत ऐकून उंचावतील भुवया (santosh juvekar) ...

Mallikarjun Kharge : "तुम्ही नोकऱ्या देण्यावरून..."; खरगेंनी नरेंद्र मोदींना करुन दिली मोठ्या आश्वासनाची आठवण - Marathi News | Congress Mallikarjun Kharge attacks Narendra Modi on unemployement and job issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही नोकऱ्या देण्यावरून..."; खरगेंनी नरेंद्र मोदींना करुन दिली मोठ्या आश्वासनाची आठवण

Congress Mallikarjun Kharge And Narendra Modi : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...