लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून..."; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा - Marathi News | Solapur MNS Raj Thackeray held BJP responsible for fake narrative | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून..."; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर फेक नरेटिव्हबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकारे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

जिद्दीला सलाम! एकेकाळी खिशात २०० रुपये नव्हते; आज महिन्याला कमावतो तब्बल २ कोटी - Marathi News | 25 crore annual business the inspiring success story of momomias founder debashish majumdar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिद्दीला सलाम! एकेकाळी खिशात २०० रुपये नव्हते; आज महिन्याला कमावतो तब्बल २ कोटी

Debashish Majumdar : १८०० रुपये महिना पगार असलेली नोकरी करून करिअरची सुरुवात करणाऱ्या देबाशीष यांनी काही वर्षातच आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. ...

Dimbe Dam Water Storage: डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडले १८,००० क्युसेक्सने विसर्ग - Marathi News | Dimbe Dam Water Storage: All five gates of Dimbe Dam opened releasing 18,000 cusecs water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dimbe Dam Water Storage: डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडले १८,००० क्युसेक्सने विसर्ग

डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे डिंभे धरणात जलदगतीने पाणी जमा होत आहे. आज धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. ...

बेस्टच्या प्रवासी संख्येला १५ वर्षांत घरघर, बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी संख्येत घट  - Marathi News | in mumbai best passenger numbers languish in 15 years insufficient number of buses feverish decline in passenger numbers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या प्रवासी संख्येला १५ वर्षांत घरघर, बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी संख्येत घट 

अपुऱ्या बसची संख्या, त्यामुळे बस थांब्यांवर लागणाऱ्या रांगा, वाहतूक कोंडी, तासन्तास करावी लागणारी बसची प्रतीक्षा या समस्यांमुळे प्रवासी कंटाळले आहेत. ...

India Water Storage: देशातील कोणत्या भागात किती पाणीसाठा वाचा सविस्तर - Marathi News | India Water Storage: Read in detail how much water storage in which part of the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :India Water Storage: देशातील कोणत्या भागात किती पाणीसाठा वाचा सविस्तर

देशभरात चांगला पाऊस पडत असूनही भारतातील १५० प्रमुख जलाशयांमधील पाण्याची सरासरी पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे, परंतु गेल्या दशकातील पातळीपेक्षा जास्त आहे. ...

आर्यन खानच्या रुमर्ड गर्लफ्रेंडसमोर सुहानाही पडली फिकी, स्टारकीड्सचा Video व्हायरल - Marathi News | Aryan Khan seen with sister Suhana and his girlfriend Larissa Bonesi yesterday night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानच्या रुमर्ड गर्लफ्रेंडसमोर सुहानाही पडली फिकी, स्टारकीड्सचा Video व्हायरल

आर्यनची गर्लफ्रेंड लारिसा आहे तरी कोण? ...

Gautam Adani Succession Plan: अदानींची 'निवृत्ती'बाबत मोठी घोषणा; वर्ष ठरले, पुढचे प्लॅनही सांगितले... उद्योगसमूहाची धुरा 'या' चौघांकडे सोपवणार! - Marathi News | gautam adani adani group chairman to step down at 70 shift control to sons and their cousins know what is his plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची 'निवृत्ती'बाबत मोठी घोषणा; वर्ष ठरले, पुढचे प्लॅनही सांगितले... धुरा यांच्याकडे सोपवणार

Gautam Adani Succession Plan: अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी आपल्या निवृत्तीबद्दल मोठं भाष्य केलं आहे. कोण असतील त्यांचे उत्तराधिकारी आणि काय आहे त्यांचा प्लान जाणून घेऊ. ...

घोटाळ्यातील पीडितांचे पैसे ईडी परत देणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय; ED ची मोठी तयारी - Marathi News | ED will return the money of scam victims, a big decision of Modi government Greater preparation of ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोटाळ्यातील पीडितांचे पैसे ईडी परत देणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय; ED ची मोठी तयारी

एखाद्या घोटाळ्यातील जप्त केलेले पैसे आता पीडितांना परत मिळणार आहेत. याबाबत आता ईडीने मोठी तयारी केली आहे. ...

सोलापूर डीसीसी कर्ज वाटपाचा पॅटर्न ठरतोय राज्यात भारी - Marathi News | Solapur DCC loan distribution pattern is becoming popular in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर डीसीसी कर्ज वाटपाचा पॅटर्न ठरतोय राज्यात भारी

बिगर शेती कर्ज थकबाकी वसुलीसाठी जर्र जर्र झालेल्या सोलापूर डीसीसी बँकेचा थेट कर्ज वाटपाचा पॅटर्न ९९ टक्क्यांपर्यंत होणाऱ्या वसुलीमुळे राज्यात 'आदर्श' ठरत आहे. ...