अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Stock Market Drop Today : भारतीय शेअर बाजार मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. बीएसईमध्ये लिस्टिंग कंपन्यांचे मार्केट कॅप दिवसभरात १.५७ लाख कोटी रुपयांनी घसरलं. ...
सात संशयित उच्च न्यायालयात दाद मागणार ...
'सन ऑफ सरदार' च्या सीक्वेलमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी 'ही' अभिनेत्री ...
अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर सरकारची नजर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. ...
पादचारी गंभीर जखमी झाल्यावर रिक्षाचालकानेच रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला ...
अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ...
झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील नेत्राच्या डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ...
Pomegranate Farming : शेतीची योग्य मशागत करावी. खत व्यवस्थापन करून कीड नियंत्रित ठेवावी. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते, याच पद्धतीने निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील धनाजी भोंग या शेतकऱ्याने प्रयोगशील शेती करत डाळिंबातून लाखो रुपयांचे उत्पादन मिळ ...
Halad Market : मागील आठवड्यात सरासरी 15 हजार रुपये क्विंटल इतका भाव मिळाला होता. ...
Bangladesh Crisis : 'शेख हसीना यांना सत्तेवरून हटवणे हाच आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता.' ...