लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अयोध्या निर्णयावर न्यायमूर्ती नरिमन यांनी उपस्थित केले होते प्रश्न; आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिले उत्तर - Marathi News | Justice Nariman raised questions on Ayodhya verdict now former Chief Justice DY Chandrachud has given the answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या निर्णयावर न्यायमूर्ती नरिमन यांनी उपस्थित केले होते प्रश्न; आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिले उत्तर

अयोध्या केसच्या निर्णयावर न्यायमूर्ती रोहिंगटन नरीमन यांनी प्रश्न उपस्थित केले होते, या प्रश्नांना आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उत्तर दिले आहे. ...

Maharashtra Winter: राज्यात पुन्हा थंडीचा कडाका सुरू; नागपूर, गोंदिया गारठले, थंडी कायम राहणार - Marathi News | Cold weather has returned to the maharashtra Nagpur Gondia freeze cold will continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुन्हा थंडीचा कडाका सुरू; नागपूर, गोंदिया गारठले, थंडी कायम राहणार

सध्या मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांशी भागात आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढत असून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार ...

लातूरमध्ये आणखी एका गावातील २५ शेतकऱ्यांना नोटिसा; 'वक्फ'चा १७५ एकर जमिनीवर दावा - Marathi News | Notice from Waqf Tribunal to 25 farmers of Budhoda village in Ausa taluka of Latur district, claim on 175 acres | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातूरमध्ये आणखी एका गावातील २५ शेतकऱ्यांना नोटिसा; 'वक्फ'चा १७५ एकर जमिनीवर दावा

शेतकऱ्याच्या मालकीची एक इंचही जमीन कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही, भाजपा आमदाराचं शेतकऱ्यांना आश्वासन ...

चाळीतून 2 BHKमध्ये ते बसपासून कारमध्ये...; प्रसादला मिळाली बायकोची खंबीर साथ, शेअर केली खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar shared special post for wife on anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाळीतून 2 BHKमध्ये ते बसपासून कारमध्ये...; प्रसादला मिळाली बायकोची खंबीर साथ, शेअर केली खास पोस्ट

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

Mobikwik IPO GMP Price Today: १५६ रुपयांवर पोहोचली 'या' IPO ची GMP Price, जबरदस्त सबस्क्रिप्शन; आज अर्जाचा अखेरचा दिवस - Marathi News | Mobikwik IPO GMP Price Today reaches Rs 156 huge subscription Today is the last day of application | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५६ रुपयांवर पोहोचली 'या' IPO ची GMP Price, जबरदस्त सबस्क्रिप्शन; आज अर्जाचा अखेरचा दिवस

Mobikwik IPO GMP Price Today:  फिनटेक कंपनी मोबिक्विकच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. बुधवार, ११ डिसेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणूकासाठी उघडला. या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. ...

Shalini Passi केसांना करत नाही कलर, 'या' घरगुती उपायांनी केस ठेवते काळे आणि मुलायम! - Marathi News | Shalini Passi uses these home remedies for naturally black hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shalini Passi केसांना करत नाही कलर, 'या' घरगुती उपायांनी केस ठेवते काळे आणि मुलायम!

Hair Care: शालिनीने सांगितलं की, कशाप्रकारे केमिकलचा किंवा कलरचा वापर न करता ती तिचे केस काळे आणि मुलायम ठेवते. जर तुम्हालाही शालिनीसारखे नॅचरल काळे केस हवे असतील तर हा उपाय तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता.  ...

अभिनेता आशुतोष गोखलेची 'या' मराठी मालिकेत खलनायक म्हणून एन्ट्री! - Marathi News | Star Pravah New Serial Tu Hi Maza Mitwa Cast Rang Maza Vegla Fame Ashutosh Gokhale Entry As Villain | Sharvari Jog And Abhijit Amkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता आशुतोष गोखलेची 'या' मराठी मालिकेत खलनायक म्हणून एन्ट्री!

 स्टार प्रवाहवर एक नवीन मालिका सुरू होतेय. ...

...तर बोरिवलीकरांसोबत यंत्रणेला हप्ते देऊन मी माझेही ऑफिस फुटपाथवर टाकेन : भाजप आ. संजय उपाध्याय - Marathi News | ...so along with the people of Borivali, I will also put my office on the pavement by paying bribe to the officers: BJP MLA Sanjay Upadhyay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बोरिवलीकरांसोबत यंत्रणेला हप्ते देऊन मी माझेही ऑफिस फुटपाथवर टाकेन : भाजप आ. संजय उपाध्याय

फेरीवाला, अतिक्रमण मुक्त बोरिवली याच कामाला पहिले प्राधान्य असेल, अशी ग्वाही बोरिवलीचे भाजप आ. संजय उपाध्याय यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत दिली. ...

पीएमपी डेपोंच्या खासगीकरणाचा घाट; शिवसेना आक्रमक, प्रस्ताव रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन - Marathi News | Privatization of pmpml depot on the brink Shiv Sena aggressive cancel the proposal, otherwise there will be a strong protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी डेपोंच्या खासगीकरणाचा घाट; शिवसेना आक्रमक, प्रस्ताव रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन

पीएमपी कर्मचाऱ्यांची दिशाभूल तातडीने थांबवण्यात यावी, शिवसेना त्यांच्या पाठीशी असून आठ दिवसांत प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा ...