लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तब्बल ३० वर्षानंतर आमिर खान अन् रजनीकांत ही जोडी रुपेरी पडद्यावर; 'या' साउथ सिनेमात करणार एकत्र काम - Marathi News | bollywood actor aamir khan and rajinikanth working together in upcoming south film shruti haasan plays female lead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ३० वर्षानंतर आमिर खान अन् रजनीकांत ही जोडी रुपेरी पडद्यावर; 'या' साउथ सिनेमात करणार एकत्र काम

बॉलीवूडचा सुपरस्टार, अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) विविध धाटणीच्या भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ...

"खूप सहन केले, मी शेतकऱ्याचा मुलगा..."; सभापती जगदीप धनखड काँग्रेसवर संतापले - Marathi News | BJP- Opposition clash over no-confidence notice against Jagdeep Dhankhar, Rajya Sabha Chairman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खूप सहन केले, मी शेतकऱ्याचा मुलगा..."; सभापती जगदीप धनखड काँग्रेसवर संतापले

आज राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभापती रागावल्याचं दिसून आले ...

कॉपी, पेपरफुटी झाल्यास शाळेचे अनुदान बंद करणार, राजेश क्षीरसागर यांनी दिला इशारा - Marathi News | School grants will be stopped if copying, paper leaks occur, Rajesh Kshirsagar warned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कॉपी, पेपरफुटी झाल्यास शाळेचे अनुदान बंद करणार, राजेश क्षीरसागर यांनी दिला इशारा

परीक्षेचे काम टाळल्यास कारवाई, थकबाकीसाठी प्रवेशपत्रे रोखणार ...

Atul Subhash : अतुल सुभाषची पत्नी आणि सासूला होऊ शकते अटक; निकिताच्या घरावर चिकटवली नोटीस - Marathi News | Atul Subhash wife and mother in law may be arrested bangalore police reached jaunpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अतुल सुभाषची पत्नी आणि सासूला होऊ शकते अटक; निकिताच्या घरावर चिकटवली नोटीस

Atul Subhash : अतुल सुभाष प्रकरणाच्या चौकशीसाठी जौनपूर येथील अतुलच्या सासरच्या घरी आले आहेत. मात्र, अतुलच्या सासऱ्यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. त्यांच्या घराला कुलूप आहे. ...

Zomato Share : Zomato ला GST कडून ₹८०३.४ कोटींची टॅक्स डिमांड; शेअरमध्ये मोठी घसरण, काय आहे प्रकरण? - Marathi News | Zomato faces GST demand of rs 803 4 crore from GST Shares fall sharply what s the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato ला GST कडून ₹८०३.४ कोटींची टॅक्स डिमांड; शेअरमध्ये मोठी घसरण, काय आहे प्रकरण?

Zomato GST Demant : फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रातील कंपनी झोमॅटोच्या शेअरमध्ये १३ डिसेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात मोठी घसरण झाली. ...

बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण; रुग्णांना अरेरावीची भाषा, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता - Marathi News | Staff member beaten up at Baramati medical college patients verbally abused staff uneasy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण; रुग्णांना अरेरावीची भाषा, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

रात्री शासकीय रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्ण आल्यास डाॅक्टर उपलब्ध नसतात, त्यांना किरकोळ औषधे देऊन मार्गी लावले जाते ...

मुंबईतील सर्वात महाग जमीन? नोंदणीसाठी तब्बल २७ कोटी खर्च, भूखंडाची किंमत काय असेल? - Marathi News | property expensive property deal agarwal holdings buys land in mumbai juhu | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईतील सर्वात महाग जमीन? नोंदणीसाठी तब्बल २७ कोटी खर्च, भूखंडाची किंमत काय असेल?

Mumbai Most Expensive Land: मुंबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या जुहू परिसरातील एका जमिनीचा सौदा करण्यात आला आहे. यासाठी नोंदणीसाठी २७ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहेत. ...

'पंचायत' फेम अभिनेत्याची नवी इनिंग! गर्लफ्रेंडसोबत केला निकाह, पाहा फोटो - Marathi News | panchayat fame actor asif khan wedding nikah with gf shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत' फेम अभिनेत्याची नवी इनिंग! गर्लफ्रेंडसोबत केला निकाह, पाहा फोटो

'पंचायत' फेम अभिनेत्यानेही लग्नाचा मुहुर्त गाठला आहे. या सीरिजमध्ये जावयाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचा निकाह झाला आहे. ...

चिया सीड्स पाणी बनवण्याची योग्य पद्धत, वेगाने वजन कमी करण्यास ठरेल फायदेशीर! - Marathi News | Right way to make chia water that helps in fast weight loss and strong bone | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिया सीड्स पाणी बनवण्याची योग्य पद्धत, वेगाने वजन कमी करण्यास ठरेल फायदेशीर!

Chia Seeds Water : जर तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तर चिया सीड्स पाणी तयार करण्याची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे. चिया सीड्सच्या मदतीने हाडं मजूबत होण्यासही मदत मिळते. ...